- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा.
- ग्रंथालय कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळायला हवा
- सरकार कोणतंही असो त्यांनी हे करायलाच हवं
- मी नागरी सेवेत अधिकारी होतो.
- मी मर्यादेचा भंग केला ही माझी चूक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला एअरपोर्ट काम सोपवलं
- मी ते काम धडाडीने पूर्ण केलं म्हणून माझ्या सिनिअर्सच्या पोटात दुखलं
- मी गुन्हेगार नाही. मला अद्याप कोणती नोटीस नाही. मला बदनाम केलं. माझ्या वाट्याला जे आलं ते मी स्वीकारलं, असेही ते म्हणाले.
Breaking News : पंजाब सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई केली - राहूल गांधी - Breaking news
20:17 December 03
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विश्वास पाटील यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
20:17 December 03
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जावेद अख्तर यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- मी मराठी साहित्य संमेलनात जाण्यास मी योग्य आहे की नाही हा विचार माझ्या मनात आला होता. मात्र, पेशव्यांच्या दरबारात शायरही असायचे हे मी वाचलं होतं, म्हणून आलो.
- बोलण्याचं माध्यम म्हणजे भाषा. मात्र जगात भाषाच वादाचं कारण झालंय
- कूपमंडुक वृत्तीच्या लोकांमुळे संत साहित्य हे खरे अध्यात्म. संत ज्ञानेश्वर, त्यांचे बंधू यांच्या रचना, संत तुलसीदास यांचे दोहे. हे खरं अभिजात साहित्य आहे.
- कला जोपर्यंत सौंदर्य दाखवते तोपर्यंत खूप चांगली वाटते. तीच कला जेव्हा वास्तव व्यक्त करते तेव्हा दाहक वाटते.
- जेव्हा जनतेच्या दुःखावर बोललं की अँटीनॅशनलचा आरोप होतो
- महाराष्ट्रात महिलांसाठी अत्यंत सभ्यता. जनतेसाठी जशी पार्लमेंट, राजकारणी जरुरी आहे, तसे मोकळेपणाने व्यक्त करणारे नागरीकही आवश्यक आहे.
- लेखणी आणि साहित्यात मोठी ताकद, असेही म्हणाले.
19:52 December 03
मराठी साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- राजकीय नेते साहित्यिकांचा मंचावर असू नये हे काय मला पटत नाही
- सर्वात जास्त मसाला पुरवणारे हे राजकीय नेतेच असतात
- तुम्ही आम्हाला सांगा राजकीय नेते चुकतात तेव्हा मी मान्य करेन
- ईडा पडा टळो लोकशाही बलवान हो
- हे संमेलन आमच्यासाठी विशेष आहे
- साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो
- तरी सुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्यांनी असू नये असं काहींना वाटत. ते मला उचित वाटत नाही
- तुम्ही तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. त्याच्यावर कोणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेल
19:51 December 03
मराठी साहित्य संमेलनात कौतिकराव ठाले-पाटील यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- आजचा समाज काही बाबतीत सोयीनं वागतो
- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेलिब्रिटी मौन पाळतात
- राजकारणी शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्दयपणे वागतात
- आजकालचे ग्रंथ उदबोधक असतात असे नाही
- जात पात आमच्या मनात येत नाही
- आमची एकच भाषा म्हणजे साहित्य
- नाशिक साहित्य संमेलनात हा प्रश्न उपस्थित झाला याचा मला खेद
- 3 वर्षांपूर्वी संमेलन अध्यक्ष निवडीसाठी घटना बदलली
- डॉ. जयंत नारळीकर आले असते तर बरं झालं असतं
- उस्मानाबाद साहित्य संमेलनात मणक्याचं दुखणं असतांना फादर फ्रान्सिस दिब्रेटो आले होते
- आपल्यासाठी अनेक लोक येणार हे जाणून फादर दिब्रेटो आले होते
- मला नारळीकर यांना दोष द्यायचा नाही. मात्र,त्यांची सर्व तयारी करण्याचं ठरवूनही ते आले नाही.
- यामुळे यंदाच्या साहित्य सम्मेलनाला वेगळी किनार
- आता पुन्हा घटना बदलावी ही आमची ईच्छा
19:14 December 03
मुंबईत अद्याप नवीन व्हेरियंटचा शिरकाव नाही
- ओमायक्रोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर 9 परदेशी प्रवाशांचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते
- त्यापैकी 7 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत
- या प्रवाशांना कोणत्या विषाणूची लागण झाली, हे जिनोम सिक्वेनसिंगमधून समोर येणार
19:00 December 03
वरळी सिलिंडर स्फोटातील लहान मुलाचा मृत्यू, स्थायी समितीच्या बैठकीत पडसाद
- सभा झटपट तहकूब
- भाजपाच्या तहकुबी आधी सत्ताधारी शिवसेनेने मांडली सभा तहकुबीची सूचना
- दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच कठोरात कठोर कारवाईची मागणी
17:10 December 03
- मुंबईतील सुप्रसिद्ध 'गेट वे ऑफ इंडिया' येथे नौसेनेकडून 'बीटिंग द रिट्रीट' कार्यक्रमाचे आयोजन
- नौसेनेच्या जवानांकडून प्रात्याक्षिक दाखवण्यात येणार
- दरवर्षी ४ डिसेंबरला नौसेना दिवस साजरा केला जातो.
- या पार्श्वभूमीवर १ तारखेपासून 'बीटिंग रिट्रीट'चे आयोजन केले जाते
16:42 December 03
शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला तेंव्हा कृषी मंत्रालयाकडून या प्रकरणाची कोणतीही नोंद नाही आणि त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर देण्यात आले, प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. तसेच पंजाब सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई केली आहे आणि 152 जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. आमच्याकडे इतर राज्यांतील 100 नावांची यादी आहे, असेही ते म्हणाले.
15:25 December 03
- नांदेडात एसटी आंदोलनाचा पहिला बळी; परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
15:20 December 03
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची राज्य सरकारच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव
- मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची राज्य सरकारच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार- सूत्रांची माहिती
- परमवीर सिंग निलंबनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार
- राज्य सरकारकडून बेकायदेशीररित्या निलंबन केला असल्याचा परमवीर सिंग यांचा दावा
- राज्य सरकारचा निलंबनाचा आदेश घेण्यास परमवीर सिंग यांचा नकार
14:41 December 03
गोवा : काँग्रेसचे आमदार रवी नाईक करणार भाजपात प्रवेश
- पणजी - काँग्रेसचे आमदार रवी नाईक भाजपात प्रवेश करणार
- शनिवारी किंवा रविवारी आमदारकीचा देऊ शकतात राजीनामा
- रवी नाईक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि फोंडा मतदारसंघातून विधानसभा सदस्य आहेत
13:16 December 03
आनंदराव अडसूळ यांचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
- शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
- सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी कारवाईची शक्यता
13:14 December 03
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक
- मनसे नेते आणि सरचिटणीस यांची शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक
- महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक
- महानगरपालिका निवडणुकी संदर्भात मनसेच्या तयारीचा राज ठाकरे घेणार आढावा
- मनसे नेते बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई,अविनाश अभ्यंकर
- संदीप देशपांडे,आमदार राजू पाटील,वसंत मोरे,मनोज चव्हाण आणि इतर मनसे पदाधिकारी उपस्थित
11:45 December 03
भारताने टॉस जिंकला
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
10:04 December 03
इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर

BCCI चा निर्णय
आजच्या कसोटीवर पावसाचे सावट कायम
साडेदहा वाजता पुन्हा एकदा खेळपट्टीचे निरीक्षण करुन निर्णय घेणार
नाणेफेकही पावसामुळे होऊ शकलेली नाही
09:18 December 03
येवल्यात टायरचे दुकान आगीत जळून खाक लाखो रुपयाचे नुकसान
नाशिक

येवला शहरातील पारेगाव रोडलगत असलेल्या टायरच्या दुकानाला आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातील सर्व टायर्स व सामान जळून खाक झाले. घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली असून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीमध्ये टायर दुकानदाराचे लाखो रूपयाचे नुकसान झाले. आग बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.
09:11 December 03
मुंबई येथे दुसरी कसोटी - नाणेफेकीला उशीर
मुंबई येथे दुसरी कसोटी आज
नाणेफेकीला उशीर
सकाळी 9.30 वाजता खेळपट्टीची तपासणी होईल - BCCI
08:05 December 03
जोवाड चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार

या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पाऊस सुरू
पावसामुळे मुंबईची लोकलही काही ठिकाणी विस्कळीत
07:50 December 03
सकाळपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्षदीपच्या परिसरात चक्रीवादळमुळे महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडत आहे.
या पावसाचा फटका मुंबईची लाईफ लाईन अर्थात मुंबई लोकलला सहन करावा लागतोय
मुंबईत बुधवारपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आज सकाळपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली
07:21 December 03
Breaking News Live Page : वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Breaking news :
चित्रपटात काम देण्याच्या उद्देशाने नवीन अभिनेत्रीला अयोग्य रित्या स्पर्ष
चित्रपट निर्मात्याच्या भावालाा मुंबई पोलिसांनी केली अटक
आयपीसीच्या कलम 354 अंतर्गत आरे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल