ETV Bharat / bharat

Breaking live page - विद्यापीठांच्या जमीनी बळकावण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

Breaking live page 28 Dec 2021
Breaking live page 28 Dec 2021
author img

By

Published : Dec 28, 2021, 9:30 AM IST

Updated : Dec 28, 2021, 9:28 PM IST

21:22 December 28

विद्यापीठांच्या जमीनी बळकावण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

  • मुंबई - विद्यापीठांच्या जमीनी बळकावण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस
  • चर्चा न करता विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले
  • विद्यापीठ सुधारणा विधेयकाविरोधात कोर्टात दाद मागणार
  • मंत्री आता कुलगुरुंपेक्षा मोठे होतील - फणडवीस

18:55 December 28

शेवटचा आरोपी पकडला जाई पर्यंत हा शोध सुरू राहील, पेपर फुटी प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

शेवटचा आरोपी पकडला जाई पर्यंत हा शोध सुरू राहील - दिलीप वळसे पाटील

  • आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी प्रश्न पत्रिकेतील ९२ प्रश्न फुटले.
  • या संदर्भात आरोपी अटक करण्यात आले व यांच्या तपासात हे लक्ष्यात आले की हा फक्त आरोग्य विभागाच्या पेपर चा मुद्दा नाही तर म्हाडा परीक्षेचे पण पेपर फुटणार आहेत.
  • त्यानंतर असे लक्षात आले की २०२० टीईटी परीक्षेचे पेपर ही फुटलेले आहेत.
  • या प्रकणात शेवटचा आरोपी पकडला जाई पर्यंत हा शोध सुरू राहील.

14:03 December 28

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी

तीन वाजण्याच्या सुमारार सुनावणी होणार

सिंधुदुर्गमध्ये राज्याचे पोलीस महासंचालक दाखल

गोवा आणि मुंबईला पोलिसांची शोधपथके रवाना

11:47 December 28

अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यात पाऊस आणि गारपीट

अमरावती फ्लॅश

चांदुर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा आणि घाटलाडकी परिसरात गारपीट

गारपिटीने परिसरातील संत्राचा आंबिया बहार हातातून जाण्याची शक्यता

पाऊस आणि गारपीट झाल्याने तूर आणि चणा पिकाचेही नुकसान

सकाळपासून जिल्ह्यात धुक्याचे वातावरण, शेतकरी चिंतेत

11:38 December 28

आरोग्य विभागाच्या गट क ची ही पेपरफुटी झाल्याचे निष्पन्न

Pune

न्यासाच्या माध्यमातून फोडण्यात आला पेपर

आरोपी परीक्षार्थींकडून 4 ते 8 लाख घेत होते

2 जणांना करण्यात आली अटक

10:04 December 28

दाट धुक्यामुळे नागपुरातील विमानसेवा प्रभावित

नागपूर

विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केल्यानंतर आज दाट धुक्यामुळे नागपुरातील विमानसेवा प्रभावित

3 विमानाच्या उड्डाणाला 2 तासांचा विलंब झाल्याची माहिती

2 इंडिगो व 1 एअर इंडियाची विमाने धावपट्टीवर सकाळी व्हिजिबिलिटी 500 मीटर असल्याने उड्डाणाला विलंब

09:58 December 28

नवले पुलाजवळ पुन्हा अपघात - तीन जण मृत्य झाल्याची प्राथमिक माहिती

Pune

नवले पुलाजवळ पुन्हा अपघात

तीन जण मृत्य झाल्याची प्राथमिक माहिती

गेल्या काही दिवसांपासून सतत नवले पुलाजवळ होत आहे अपघात

09:55 December 28

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात

कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

रिपोर्ट आल्यानंतर दाखल केले दवाखाण्यात

09:22 December 28

Breaking live page - भाईपूर नजीक १ दिवसाचा बाळाचा पुलाच्याखाली मृत्यू

अमरावती ब्रेकिंग

भाईपूर नजीक १ दिवसाचा बाळाचा पुलाच्याखाली मृत्यू

मुलगी झाली म्हणून बाळाला पुलाच्याखाली फेकण्याचा निंदनीय प्रकार

Last Updated : Dec 28, 2021, 9:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.