ETV Bharat / bharat

गोव्यातील मोले अभयारण्यात आढळून आला ब्लॅक पँथर - goa cm pramod sawant news

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही एका फेसबुक पोस्टआधारे या माहिती वरती शिक्कामोर्तब केले आहे. या ब्लॅक पँथरवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी वनविभागाला केले आहे.

ब्लॅक पँथर
ब्लॅक पँथर
author img

By

Published : May 9, 2022, 4:41 PM IST

पणजी - सह्याद्रीच्या पट्ट्यात असणाऱ्या मोले अभयारण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास ब्लॅक पॅंथर आढळून आला. राज्याचे वनमंत्री डॉक्टर विश्वजित राणे यांनी या संबंधीची अधिकृत माहिती दिली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या ब्लॅक पॅंथरवर लक्ष ठेवण्यासाठी पुरेपुर काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. तसेच मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही एका फेसबुक पोस्टआधारे या माहिती वरती शिक्कामोर्तब केले आहे. या ब्लॅक पँथरवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी वनविभागाला केले आहे.

पणजी - सह्याद्रीच्या पट्ट्यात असणाऱ्या मोले अभयारण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास ब्लॅक पॅंथर आढळून आला. राज्याचे वनमंत्री डॉक्टर विश्वजित राणे यांनी या संबंधीची अधिकृत माहिती दिली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या ब्लॅक पॅंथरवर लक्ष ठेवण्यासाठी पुरेपुर काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. तसेच मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही एका फेसबुक पोस्टआधारे या माहिती वरती शिक्कामोर्तब केले आहे. या ब्लॅक पँथरवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी वनविभागाला केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.