ETV Bharat / bharat

Kashmiri Pandits: काश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवण्यात भाजप अपयशी.. मेहबुबा मुफ्तींची टीका - भाजप सुरक्षा देण्यात अपयशी

Kashmiri Pandits: पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती Mehbooba Mufti यांनी भाजपवर टीका केली आहे. काश्मिरी पंडितांना सुरक्षा protection to Kashmiri Pandits पुरवण्यात भाजप अपयशी ठरल्याचे त्या BJP failed to provide protection म्हणाल्या.

Mehbooba Mufti
मेहबुबा मुफ्ती
author img

By

Published : Dec 6, 2022, 7:34 PM IST

काझीगुंड (जम्मू आणि काश्मीर): Kashmiri Pandits: काश्मिरी पंडितांना संरक्षण protection to Kashmiri Pandits देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती Mehbooba Mufti यांनी म्हटले आहे. काश्मिरी पंडित समाजाच्या वेदना आणि दुःखाचा भाजप केवळ स्वार्थासाठी वापर करत असल्याचे त्या BJP failed to provide protection म्हणाल्या.

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपवर काश्मिरी पंडितांच्या वेदना आणि दुःखाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदायाला सुरक्षा देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी काझी गुंडमध्ये बोलताना हे वक्तव्य केले.

काश्मिरी पंडितांना संरक्षण देण्यात केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासन अपयशी ठरल्याचे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन लीक झाली आणि त्यानंतर त्यांना संशयित दहशतवाद्यांकडून धमक्या मिळाल्या हे दुर्दैवी आहे.

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, जम्मूतील काश्मिरी पंडित कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलनावर बसले आहेत आणि केंद्र सरकार या पंडित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कोणताही निर्णय घेत नाहीये. एकीकडे अधिकारी काश्मिरी पंडितांना पुन्हा ड्युटीवर हजर होण्यास सांगत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे तपशील बाहेर काढले जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रश्नावर मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी होतील हे फक्त निवडणूक आयोगच सांगेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.