मुंबई - शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin prices news ) दराबाबत माहिती देणार आहोत. जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency Prices 11 June 2022 ) नफा आणि तोटा घेऊन आल्यात. दरम्यान आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात किंचित घट दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर.
बिटकॉईन - 24 लाख 10 हजार 67 रुपये
2.30 टक्के घट (- 56 हजार 611 रुपये)
इथेरियम - 1 लाख 37 हजार 932 रुपये
6.13 टक्के घट (- 9 हजार 13 रुपये)
टेथर - 82.58 रुपये
0.16 टक्के वाढ (0.13 रुपये)