पुणे जिल्ह्यात आज कोरोनाच्या 12,633 नवीन रुग्णांची भर पडली. 8357 रुग्ण बरे झाले आहेत. तर आज 12 रुग्णांची मृत्यू कोरोनाने झाला आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 73,098 वर गेली आहे.
Breaking news : लता मंगेशकरजी अजूनही ICUमध्ये; त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत - - आजच्या घडामोडी
23:15 January 19
पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या 12,633 नवीन रुग्णांची भर
20:38 January 19
लता मंगेशकरजी अजूनही ICUमध्ये आहेत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तिच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करा : डॉ. प्रतित समदानी
- डॉ. प्रतित समदानी गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार करत आहेत.
15:17 January 19
पुणे - पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या अपहरण झालेला चिमुरडा सापडला. स्वर्णव (डुग्गु), वय-४, असे मुलाचं नाव आहे. बालेवाडीमधून झाले होते अपहरण
- पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती. खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते.
- अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.
- चतु:श्रुंगी पोलिसात याबाबत तक्रार होती.
- गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता.
- अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश
- कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही. त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत
13:52 January 19
चोरलेल्या मोबाईलची विक्री करताना पोलिसांनी ठोकल्या दोन आरोपींना बेड्या, 100 मोबाईल जप्त
ठाणे - पोलिसांनी हरवलेल्या, चोरलेल्या मोबाईलची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 100 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या आरोपीकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
12:23 January 19
Breaking news : आम आदमी पक्षाकडून गोवा मुख्यमंत्री पदासाठी अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा
11:42 January 19
Breaking news : गोवा राज्यात काँग्रेसची स्थिती चांगली;कुणासोबत आघाडी करण्याची गरज नाही -नाना पटोले
मुंबई - महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी सोनिया गांधींनी त्यांना मदत केली. इतर राज्यात काँग्रेसची स्थिती चांगली आहे. त्यामुळे त्यांना (शिवसेना आणि राष्ट्रवादी) सोबत घेण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया गोवा विधानसभा निवडणुकीवर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
11:23 January 19
Breaking News : काँग्रेसशी चर्चा केली पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही -राऊत
गोवा - आम्ही काँग्रेसशी चर्चा केली पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे 'महा विकास आघाडी' स्थापन करण्याचा प्रयत्न केला, परंतु काँग्रेस नेत्यांना वाटते की ते स्वबळावर बहुमत मिळवू शकतात: शिवसेना नेते संजय राऊत गोवा विधानसभा निवडणुकीवर...
09:46 January 19
Breaking news : अॅपद्वारे समलैंगिक सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा मालवणी पोलीसांकडून पर्दाफाश;तीन जणांना अटक
मुंबई - मालवणी पोलीसांनी एका अॅपद्वारे समलैंगिक सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये 3 लोकांना अटक केली आहे. एका व्यक्तीकडून तक्रार प्राप्त झाली आहे की 5 लोकांनी त्याला मारहाण केली, रोख रक्कम, कार्डे काढून घेतली आणि सोशल मीडियावर त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला अशी माहिती पोलीस अधिकारी हसन मुलाणी यांनी दिली आहे.
08:40 January 19
सुप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्यची पुण्यात फसवणूक
पुणे - सुप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्यची पुण्यात फसवणूक करण्यात आली आहे. अभिजित भट्टाचार्यची फसवणूक झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.
08:34 January 19
Breaking news : पुणे शहरात गेल्या 24 तासांत 21 पोलीस कर्मचाऱ्यां कोरोनाची लागण; एकूण संख्या ५०४ वर पोहोचली
पुणे - पुणे शहरात काल आणखी 21 पोलिस कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शहरातील बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ५०४ वर पोहोचली: पुणे पोलिस
08:31 January 19
Breaking news : गेल्या २४ तासांत मुंबईत 28 पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची लागण; एकूण संख्या 1,273 वर पोहचली
मुंबई - मुंबई पोलिसांत गेल्या २४ तासांत त्यांच्या 28 कर्मचार्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या दलातील रुग्णांची संख्या 1,273 वर पोहोचली आहे.
07:53 January 19
उसाच्या ट्रॉलीला कारची धडक, बारामतीतील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
पुणे - उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून चारचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात बारामतीतील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तरडोली घडली.
या अपघातात बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांची पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी व बहीण आणि बारामतीतील व्यापारी उदय कळसकर यांची पत्नी कविता कळसकर यांचा मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.
06:35 January 19
Breaking news : गोवा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी अन् शिवसेना एकत्र लढणार -प्रफुल्ल पटेल
मुंबई - गोवा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू शकेल, असे काँग्रेसला वाटते. ते त्यांच्यावर अवलंबून आहे. आम्ही आता त्यांच्याशी बोलत नाही. ही निवडणूक राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. गोव्यात काही जागा राष्ट्रवादी नक्कीच जिंकेल असा दावा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.