ETV Bharat / bharat

BREAKING NEWS : गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द;मरेपर्यंत जन्मठेप -हायकोर्ट

Read Big Breaking News Today
Read Big Breaking News Today
author img

By

Published : Jan 18, 2022, 8:23 AM IST

Updated : Jan 18, 2022, 8:25 PM IST

20:23 January 18

राज्यात 39 हजार रुग्ण, 53 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - राज्यात कोरोनाचा रुग्ण संख्या चढ-उतार दिसून येत आहे आज 39 हजार 207 नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी 53 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्ण देखील 2 लाख 67 हजार इतके आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रोनने दिलासा दिला असून आज एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

17:11 January 18

भरधाव टँकरमधून अंगावर अॅसिड पडल्याने 4 नागरिक गंभीर जखमी

घातक सल्फ्यूरिक अॅसिड घेऊन जाणाऱ्या भरधाव टँकरमधून अंगावर अॅसिड पडल्याने 4 नागरिक गंभीर जखमी, उल्हासनगरमधील 4 नंबर परिसरात असलेल्या श्रीराम चौकात घडली घटना

16:58 January 18

फडणवीसांना काशीचा घाट दाखवणाऱ्या नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रारी करा - चंद्रकांत पाटील

16:56 January 18

बूस्टर डोससाठी सेंटरची संख्या वाढवलीय - काकाणी

मुंबई फ्लॅश

आयुक्त काकाणी यांची माहिती

बूस्टर डोससाठी सेंटरची संख्या वाढवलीय. १५ ते १८ वयोगटासाठी तसेच शाळा, कॉलेजात कॅम्प आयोजित करत आहोत. ३५० लसीकरण सेंटर्स सुरू केलीयत. मुलांसाठी वेगळे काऊंटर किंवा वेगळे सत्र ठेवले गेलेत.

मुंबईच्या कोरोनाची स्थिती, आरोग्य व्यवस्था, लसीकरण यासंदर्भाची स्थिती आम्ही राज्य सरकारला देवू. शाळा सुरू करावी की नाही, याचा अहवाल आम्ही लवकरच टास्क फोर्सला पाठवू

डेल्टा व्हेरियंट कमी होवून ओमायक्रॉन वाढत आहे.

तिस-या आठवड्यात लाट कमी व्हायला सुरूवात होईल असे एक्सपर्टनी मत व्यक्त केले होते. आता उतरणीचा कल कायम राहणार का यासाठी दोन तीन दिवस वाट पहावे लागेल.

15:42 January 18

बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण

बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण, बांद्रा न्यायालय 20 जानेवारीला देणार निकाल

15:38 January 18

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा डिफॉल्ट जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डिफॉल्ट जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला. 100 कोटी कथित वसुली प्रकरणी देशमुख यांच्या वतीने अॅड अनिकेत देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी केला होता अर्ज. ईडीकडून 7 हजार पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.

12:33 January 18

परमवीर सिंग हाजीर हो. . लाचलुचपत विभागाने जवाबासाठी हजर राहण्याचे बजावले आदेश

मुंबई - लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आपली जवाब देण्यासाठी बोलावलं आहे. लाचलुचपत पथकाने परमबीर यांना साडेबारा वाजता कार्यालयात दाखल होण्याचे नमूद करण्यात आले आहे.

12:14 January 18

BREAKING NEWS : गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द;मरेपर्यंत जन्मठेप -हायकोर्ट

BREAKING NEWS : गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द;मरेपर्यंत जन्मठेप -हायकोर्ट

12:03 January 18

BREAKING NEWS : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे चांदिवली आयोगासमोर हजर

BREAKING NEWS : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि बडतर्फ मुंबईचे पोलीस अधिकारी सचिन वाझे चांदिवली आयोगासमोर हजर

11:53 January 18

BREAKING NEWS : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज उलटतपासणी होणार

BREAKING NEWS : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज उलटतपासणी होणार.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी त्यांच्यावर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाळे आणि अधिवक्ता गिरीश कुलकर्णी यांची आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उलटतपासणी होणार आहे.

11:42 January 18

BREAKING NEWS : वास्को-द-गामा हावडा अमरावती एक्स्प्रेस दूधसागर -कॅरनझोल दरम्यान रुळावरून घसरली; प्रवासी सुखरूप

मुंबई - वास्को-द-गामा हावडा अमरावती एक्स्प्रेस आज सकाळी 8.56 वाजता दूधसागर आणि कॅरनझोल (गोव्यातील) दरम्यान रुळावरून घसरली. सर्व प्रवासी सुखरुप

10:12 January 18

उत्पल पर्रिकर अपक्ष लढल्यास पाठींबा देणार - संजय राऊत

मुंबई - मनोहर पर्रीकर यांच्या मुलाचा भाजपकडून अपमान आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर अपक्ष लढल्यास शिवसेना त्यांना पाठींबा देणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यासह उद्या आम्ही गोव्यात जाऊन आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू असेही ते म्हणाले.

प्रफुल पटेल आज गोव्यात जात आहेत. उद्या त्यांच्याशी बोलणे होईल. गोव्यात जातीचे राजकारण सुरू असल्याचेही राऊत यावेली म्हणाले.

10:11 January 18

BREAKING NEWS : जेएनयूमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न

नवी मुंबई - जेएनयूमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला (जेएनयूमध्ये बलात्काराचा प्रयत्न). ही घटना सोमवारी रात्री 12 वाजता घडली. दुचाकीवरून आलेल्या युवकाने तरुणीला बळजबरीने पूर्व गेटजवळून निर्जन भागात ओढले. त्याने मुलीचे कपडे फाडले आणि आवाज करत पीडितेचा फोन लुटून पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

09:24 January 18

BREAKING NEWS : बुलीबाई अॅप प्रकरणातील आरोपींचा सुली डील प्रकरणातही सहभाग - मुंबई पोलीस

मुंबई - बुलीबाई अॅप प्रकरणातील आरोपींचा सुली डील प्रकरणातही सहभाग असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

06:31 January 18

BREAKING NEWS : अरविंद केजरीवाल आज दुपारी १२ वाजता पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करणार

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दुपारी १२ वाजता मोहाली येथे पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करणार

Last Updated : Jan 18, 2022, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.