ETV Bharat / bharat

जगन मोहन रेड्डी नरेंद्र मोदींना भेटले, मोदींचे शपथविधी सोहळ्यास येण्याचे निमंत्रण

'मी खरे तर भाजपला लोकसभेत २५० हून अधिक जागा मिळू नयेत, अशी प्रार्थना देवाकडे करत होतो. त्यामुळे मला आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा, या अटीवर युती करता आली असती. येत्या ५ वर्षांत मी आणि नरेंद्र मोदींच्या ३०-४० ते ५० वेळा भेटी होऊ शकतात. मी प्रत्येक वेळेस त्यांना आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करेन,' असे रेड्डी म्हणाले.

author img

By

Published : May 27, 2019, 9:13 AM IST

रेड्डी-मोदी भेट

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंविरोधात मोठा विजय मिळवल्यानंतर वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी दिल्ली येथे नरेंद्र मोदींची भेट घेतली. आलिंगन देऊन दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जगन मोहन रेड्डी यांनी मोदींना शाल आणि तिरुपती बालाजीची प्रतिमा भेट दिली.

मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी 'भाजप २५० जागा जिंकून आला असता, तर परिस्थिती वेगळी असती. तसे झाले असते तर आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या अटीवर आम्ही भाजपला पाठिंबा दिला असता,' असे म्हटले आहे. जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस लोकसभेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. वायएसआर काँग्रेसने २२ जागा जिंकल्या आहेत.

narendra modi
रेड्डी-मोदी भेट
'मी खरे तर भाजपला लोकसभेत २५० हून अधिक जागा मिळू नयेत, अशी प्रार्थना देवाकडे करत होतो. त्यामुळे मला आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा, या अटीवर युती करता आली असती. मात्र, तसे झाले नाही. येत्या ५ वर्षांत मी आणि नरेंद्र मोदींच्या ३०-४० ते ५० वेळा भेटी होऊ शकतात. मी प्रत्येक वेळेस त्यांना आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करेन,' असे रेड्डी म्हणाले. या भेटीदरम्यान मोदींनी रेड्डी यांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. ३० मे रोजी रेड्डी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आंध्र प्रदेशात एकूण २५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने २२ जागा जिंकल्या आहेत. हा तृणमूल काँग्रेससह लोकसभेतील चौथा सर्वांत मोठा पक्ष बनला आहे.

Intro:Body:

ysr congress chief jagan mohan reddy meets narendra modi

ysr congress, jagan mohan reddy, narendra modi, oth ceremony

------------

जगन मोहन रेड्डी नरेंद्र मोदींना भेटले, मोदींचे शपथविधी सोहळ्यास येण्याचे निमंत्रण

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंविरोधात मोठा विजय मिळवल्यानंतर वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी दिल्ली येथे नरेंद्र मोदींची भेट घेतली. आलिंगन देऊन दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जगन मोहन रेड्डी यांनी मोदींना शाल आणि तिरुपती बालाजीची प्रतिमा भेट दिली.

मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी 'भाजप २५० जागा जिंकून आला असता, तर परिस्थिती वेगळी असती. तसे झाले असते तर आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या अटीवर आम्ही भाजपला पाठिंबा दिला असता,' असे म्हटले आहे. जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस लोकसभेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. वायएसआर काँग्रेसने २२ जागा जिंकल्या आहेत.

'येत्या ५ वर्षांत आमच्यामध्ये ३०-४० ते ५० वेळी भेटी होऊ शकतात. मी प्रत्येक वेळेस त्यांना आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करेन,' असे रेड्डी म्हणाले. या भेटीदरम्यान मोदींनी रेड्डी यांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. ३० मे रोजी रेड्डी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आंध्र प्रदेशात एकूण २५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने २२ जागा जिंकल्या आहेत. हा तृणमूल काँग्रेससह लोकसभेतील चौथा सर्वांत मोठा पक्ष बनला आहे.

---------------

पीएम मोदी से मुलाकात के बाद जगन ने बीजेपी अध्यक्ष अमित शाह से भी मुलाकात की. इससे पहले जगन दिल्ली एयरपोर्ट पहुंचे, जहां लोगों ने उनहे घेर लिया. दिल्ली में भी जगन मोहन रेड्डी की फैन फॉलोइंग देखने को मिली. हालांकि सुरक्षा घेरे के बीच उन्हे बाहर निकाला गया.

आंध्र प्रदेश के पूर्व सीएम वाईएसआर रेड्डी के बेटे हैं जगन मोहन. इन्होंने बीते दिनों हुए विधानसभा चुनाव में 175 में 151 सीटों पर भारी मतों के साथ जीत हासिल की है. इससे पहले चंद्रबाबू नायडू प्रदेश के मुख्यमंत्री थे. इनकी पार्टी टीडीपी को इस बार केवल 23 सीटे ही हासिल हुई हैं.

विधानसभा ही नहीं लोकसभा में भी जगन मोहन रेड्डी की पार्टी वाईएसआर का अच्छा प्रदर्शन रहा है. आंध्र प्रदेश में कुल 25 लोकसभा सीटे हैं, जिसमें से 22 इन्ही के खाते में गई है. इसके साथ ही लोकसभा में ये चौथी सबसे बड़ी पार्टी है. वहां पर चंद्रबाबू नायडू का प्रदर्शन खराब रहा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.