ETV Bharat / bharat

पतीशी भांडणानंतर २ वर्षांच्या चिमुकलीसह महिलेची चौथ्या मजल्यावरुन उडी - fight with husband

घटनेनंतर दोघींना ओमिनी रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादम्यान महिलेला मृत घोषीत करण्यात आले. तर मुलीला पुढील उपचारासाठी रेनबो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिलेची चौथ्या मजल्यावरुन उडी
author img

By

Published : Jul 14, 2019, 2:56 PM IST

हैदराबाद - आर्थिक कारणावरून पतीशी झालेल्या भांडणानंतर एका महिलेने आपल्या २ वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

पद्मजा रामा मूर्ती (वय, ३३ कुकुटपल्ली, बालाजीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अक्षरा मूर्ती (वय, २) असे जखमी मुलीचे नाव आहे. घटनेनंतर दोघींना ओमिनी रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादम्यान महिलेला मृत घोषीत करण्यात आले. तर मुलीला पुढील उपचारासाठी रेनबो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी कुकुटपल्ली पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या वडिलांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:Body:

The above woman name Padmaja w/o Rama murthy age 33 yrs occ house wife , r/o balajinagar Kukatpally , yesterday night at about 11.45 pm due to pretty matter with husband she along with her daughter Akshara age about 2 yrs fell down from the apartment 4 the floor and received injuries and immediately admitted in Omni hospital there she died and her daughter shifted to rainbow hospital for better treatment and no foul play suspected by the parents of the deceased woman against her husband

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.