ETV Bharat / bharat

सफदरजंग रुग्णालयासमोर 'या' कारणामुळे महिलेकडून आपल्या ६ वर्षांच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न - woman threw petrol on 6 year old daughter

'माझ्या मुलीवरही कोणी बलात्कार करेल आणि तिला जिवंतपणी पेटवून देऊ शकेल. त्याआधी मीच तिला जाळून टाकते आणि स्वतःलाही जाळून घेते,' असे या महिलेचे म्हणणे होते. मात्र, या महिलेने मुलीवर पेट्रोल टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर लगेच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

महिलेचा आपल्या ६ वर्षांच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न
महिलेचा आपल्या ६ वर्षांच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Dec 7, 2019, 1:56 PM IST

Updated : Dec 7, 2019, 3:13 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयासमोर एका महिलेने आपल्या ६ वर्षांच्या मुलीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या महिलेला आणि तिच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही महिला उन्नाव बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोर निषेध करत होती.

सफदरजंग रुग्णालयासमोर 'या' कारणामुळे महिलेकडून आपल्या ६ वर्षांच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न

'माझ्या मुलीवरही कोणी बलात्कार करेल आणि तिला जिवंतपणी पेटवून देऊ शकेल. त्याआधी मीच तिला जाळून टाकते आणि स्वतःलाही जाळून घेते,' असे या महिलेचे म्हणणे होते. मात्र, या महिलेने मुलीवर पेट्रोल टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर लगेच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या माय-लेकींचा जीव वाचला. ही महिला मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.

जिवंत पेटवून देण्यात आलेल्या उन्नाव बलात्कार पीडितेची प्राणज्योत शुक्रवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात मालवली. यानंतर या भागातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

Intro:दिल्ली के सफदरजंग अस्पताल में एक महिला ने अपनी बच्ची के ऊपर पेट्रोल छिड़ककर आग लगाने की कोशिश की हालांकि मौके पर मौजूद दिल्ली पुलिस ने महिला को डिटेन लियाBody: महिला का कहना है कि उसकी बच्ची से कोई बलात्कार करें या फिर से जलाएं उसके पहले अपनी बच्ची को जिंदा जला देना चाहती है
हालांकि जैसे ही महिला ने अपनी बच्ची को पेट्रोल छिड़का वैसे ही मौके पर मौजूद दिल्ली पुलिस ने महिला और बच्ची दोनों को पकड़ लिया दिल्ली पुलिस ने महिला को पकड़ कर अपने साथ ले गई है Conclusion:बताया जाता है कि महिला मानसिक रूप से बीमार है साथ ही महिला ने आरोप लगाया कि उसकी बेटी के साथ बलात्कार किया गया है उसकी बेटी को कोई बलात्कार के बाद जिंदा जलाए वह महिला अपनी बेटी को जिंदा जला देना चाहती है और साथ में खुद भी जलना चाहती है
Last Updated : Dec 7, 2019, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.