ETV Bharat / bharat

55 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७७ लाखांवर! - भारत कोरोना रुग्णसंख्या

काल दिवसभरात एकूण 702 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 16 हजार 616 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 77 लाख 6 हजार 946 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 7 लाख 15 हजार 812 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

With 55,838 new #COVID19 infections, India's total cases surge to 77,06,946.
55 हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७७ लाखांवर!
author img

By

Published : Oct 22, 2020, 11:19 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 55 हजार 838 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 77 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 702 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 16 हजार 616 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 77 लाख 6 हजार 946 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 7 लाख 15 हजार 812 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 68 लाख 74 हजार 518 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

  • With 55,838 new #COVID19 infections, India's total cases surge to 77,06,946. With 702 new deaths, toll mounts to 1,16,616.

    Total active cases are 7,15,812 after a decrease of 24,278 in last 24 hrs

    Total cured cases are 68,74,518 with 79,415 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/YhP4JzMTar

    — ANI (@ANI) October 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तसेच, काल दिवसभरात 14 लाख 69 हजार 984 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 9 कोटी, 86 लाख, 70 हजार, 363 एवढी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.