नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 54 हजार 44 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 76 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 717 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1 लाख 15 हजार 914 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 76 लाख 51 हजार 108 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 7 लाख 40 हजार 90 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 67 लाख 95 हजार 103 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
-
With 54,044 new #COVID19 infections, India's total cases surge to 76,51,108. With 717 new deaths, toll mounts to 1,15,914
— ANI (@ANI) October 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Total active cases are 7,40,090 after a decrease of 8448 in last 24 hrs
Total cured/migrated cases are 67,95,103 with 61,775 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/LzVPOx7XjI
">With 54,044 new #COVID19 infections, India's total cases surge to 76,51,108. With 717 new deaths, toll mounts to 1,15,914
— ANI (@ANI) October 21, 2020
Total active cases are 7,40,090 after a decrease of 8448 in last 24 hrs
Total cured/migrated cases are 67,95,103 with 61,775 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/LzVPOx7XjIWith 54,044 new #COVID19 infections, India's total cases surge to 76,51,108. With 717 new deaths, toll mounts to 1,15,914
— ANI (@ANI) October 21, 2020
Total active cases are 7,40,090 after a decrease of 8448 in last 24 hrs
Total cured/migrated cases are 67,95,103 with 61,775 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/LzVPOx7XjI
तसेच, काल दिवसभरात 10 लाख 83 हजार 608 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 9 कोटी, 72 लाख, 379 एवढी झाली आहे.