ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल :  सीएएविरोधी आंदोलनाला हिंसक वळण,  2 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी - clashes between pro and anti CAA

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील सीएएविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतले.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल
author img

By

Published : Jan 29, 2020, 4:23 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील सीएएविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल 20 जण जखमी झाले आहेत. अनिरुद्ध बिस्वास आणि मकबूल शेख, असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाल्याने पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे.

  • West Bengal: Two dead in clashes between pro and anti CAA/NRC protesters in Murshidabad yesterday. The two deceased have been identified as Anirudh Biswas and Maqbool Sheikh.More details awaited. pic.twitter.com/OAUANA59VF

    — ANI (@ANI) January 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
दरम्यान गेल्या 23 दिवसांपासून शहरातील सर्कस पार्क येथील मैदानात मुस्लिम महिला सीएएविरोधात आंदोलन करीत आहेत. या मैदानाला कोलकाता येथील शाहीन बाग असेही संबोधले जात आहे.दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेने नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ठराव मंजूर केला आहे. राज्य सरकारने हा ठराव मांडला होता. त्यामुळे आता सीएए विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल हे देशातील चौथे राज्य ठरले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ठराव याआधी केरळ, पंजाब आणि राजस्थान या तीन राज्यांनी मंजूर केला आहे.

Intro:Body:

पश्चिम बंगाल :  सीएएविरोधी आंदोलनाला हिंसक वळण,  2 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील सीएएविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल 20 जण जखमी झाले आहेत. अनिरुद्ध बिस्वास आणि मकबूल शेख, असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाल्याने पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे.

दरम्यान गेल्या 23  दिवसांपासून शहरातील सर्कस पार्क येथील मैदानात मुस्लिम महिला सीएएविरोधात आंदोलन करीत आहेत. या मैदानाला कोलकाता येथील शाहीन बाग असेही संबोधले जात आहे.

दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेने नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ठराव मंजूर केला आहे. राज्य सरकारने हा ठराव मांडला होता. त्यामुळे आता सीएए विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल हे देशातील चौथे राज्य ठरले आहे.  नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ठराव याआधी केरळ, पंजाब आणि राजस्थान या तीन राज्यांनी मंजूर केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.