ETV Bharat / bharat

'मोदींनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले नाही' - Mamata Banerjee

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरूच आहे.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Dec 20, 2019, 6:05 PM IST

कोलकाता - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये नागरिक्तव सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले नव्हते, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

  • West Bengal CM Mamata Banerjee in Kolkata: Agar CAB itna accha hai toh Pradhan Mantri ji aapne vote kyun nahi dala? Aap do din Parliament mein the, lekin jab aapne vote nahi dala toh mujhe yeh andaza hai ki aap bhi isse support nahi karte. Aap ise reject kar dijiye. pic.twitter.com/aBVNQBBiS9

    — ANI (@ANI) 20 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
जर कॅब ईतके चांगले आहे. तर दोन दिवस संसदेमध्ये असूनही पंतप्रधान मोदी यांनी मतदान का केले नाही. तुम्ही मतदान न केल्यामुळे तुमचा या कायद्याला पाठींबा नसल्याचा माझा अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही हा कायदा रद्द करा, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.अटल वाजपेयी म्हणायचे की, राजधर्माचे पालन करा, मात्र, आता राजधर्माचे पालन न करणारी लोकच देशामध्ये बसली आहेत. सर्वांना पळवण्याचा कट रचणारेच एक दिवस जातील, असे त्या म्हणाल्या.हेही वाचा - #CAA Protest LIVE : बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाही - नितिश कुमार

लोकांना शांती प्रिय आहे, हाच विचार करून भाजप एकानंतर एक राजकीय अजेंडे लोकांवर थोपवत आहे. भाजप राष्ट्रवादीच्या गप्पा मारते. मात्र, गांधी आणि नेताजी यांनी जेव्हा भारतासाठी संघर्ष केला होता. तेव्हा भाजप हा पक्ष अस्तित्वातही नव्हता, अशी टीका बॅनर्जी यांनी केली.

हेही वाचा - breaking news : जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार दोषींना फाशीची शिक्षा

बॅनर्जी यांनी गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर संयुक्त राष्ट्र किंवा राष्ट्रीय मानवधिकार आयोगासारख्या संस्थेच्या देखरेखीखाली जनमताचा कौल घ्यावा, अशी मागणी केली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्यावर देशामधील लोकांचा संयुक्त राष्ट्र किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासारख्या संस्थेच्या देखरेखीखाली कौल घ्यावा. त्यामुळे किती लोक कायद्याच्या पक्षात तर किती लोक विरोधामध्ये आहेत, हे स्पष्ट होईल, असे त्या म्हणाल्या होत्या.

Intro:Body:

'मोदींनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले नाही'

कोलकाता - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये नागरिक्तव सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले नव्हते, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

जर कॅब ईतके चांगले आहे. तर दोन दिवस संसदेमध्ये असूनही पंतप्रधान मोदी यांनी मतदान का केले नाही. तुम्ही मतदान न केल्यामुळे तुमचा या कायद्याला पाठींबा नसल्याचा माझा अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही हा कायदा रद्द करा, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

अटल वाजपेयी म्हणायचे की, राजधर्माचे पालन करा, मात्र, आता राजधर्माचे पालन न करणारी लोकच देशामध्ये बसली आहेत. सर्वांना पळवण्याचा कट रचणारेच एक दिवस जातील, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा -

 लोकांना शांती प्रिय आहे, हाच विचार करून भाजप एकानंतर एक राजकीय अजेंडे लोकांवर थोपवत आहे.  भाजप राष्ट्रवादीच्या गप्पा मारते. मात्र, गांधी आणि नेताजी यांनी जेव्हा भारतासाठी संघर्ष केला होता. तेव्हा भाजप हा  पक्ष अस्तित्वातही नव्हता, अशी टीका बॅनर्जी यांनी केली.

हेही वाचा -

बॅनर्जी यांनी गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर संयुक्त राष्ट्र किंवा राष्ट्रीय मानवधिकार आयोगासारख्या संस्थेच्या देखरेखीखाली जनमताचा कौल घ्यावा, अशी मागणी केली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्यावर देशामधील लोकांचा संयुक्त राष्ट्र किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासारख्या संस्थेच्या देखरेखीखाली कौल घ्यावा. त्यामुळे किती लोक कायद्याच्या पक्षात तर किती लोक विरोधामध्ये आहेत, हे स्पष्ट होईल, असे त्या म्हणाल्या होत्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.