ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमध्ये चिंच बनतेय उपजिविकेचं साधन - जगदलपुर न्यूज

जगभरात कोरोनाचे थैमान वाढत असताना देशात लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत दैनंदिन मजूरांचे कामही बंद झाले. बाजार बंद असल्यामुळे आता चिंच विकून येथील रहिवासी थोडेफार पैसे जमवत आहेत.

villagers-in-jamawada-village-of-jagdalpur-selling-tamarind
लॉकडाऊनमध्ये चिंच बनतेय उपजिविकेचं साधन
author img

By

Published : Apr 18, 2020, 10:18 AM IST

जगदलपूर - चिंच म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आंबट आणि चटपटी असलेली चिंच कोणालाही हवीहवीशी वाटते. आशियामधील सर्वात मोठे चिंचेचे मार्केट म्हणून बस्तरची ओळख आहे. येथील नागरिक सध्या याच चिंचेवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. जगदलपूर येथील जामवाडा येथे लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील रहिवास्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चिंच विकून येथील रहिवासी आपला उदरनिर्वाह करत आहेत.

villagers-in-jamawada-village-of-jagdalpur-selling-tamarind
लॉकडाऊनमध्ये चिंच बनतेय उपजिविकेचं साधन
villagers-in-jamawada-village-of-jagdalpur-selling-tamarind
लॉकडाऊनमध्ये चिंच बनतेय उपजिविकेचं साधन

जगभरात कोरोनाचे थैमान वाढत असताना देशात लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत दैनंदिन मजूरांचे कामही बंद झाले. बाजार बंद असल्यामुळे आता चिंच विकून येथील रहिवासी थोडेफार पैसे जमवत आहेत.

लॉकडाऊनमध्ये चिंच बनतेय उपजिविकेचं साधन

१० किलो चिंचेचे मिळतात ५० रुपये -

ग्रामीण भागातील रहिवासी चिंच ठोक भावाने विकत घेतात. त्यांना १० किलो चिंचेच्या बिया काढण्यासाठी ५० रुपये मिळतात. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना २ दिवसांचा कालावधी लागतो. त्यानुसार त्यांना ५०० ते ६०० रुपये महिन्याला मिळतात. राज्य सरकारने येथील रहिवाशांना २ महिन्याचे मोफत राशन दिले आहे. मात्र, अन्नधान्याव्यतिरिक्त त्यांना इतर गोष्टींसाठी मेहनत घ्यावी लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.