ETV Bharat / bharat

विजय मल्ल्याला दिलासा; दिवाळखोरीच्या याचिकेला लंडन उच्च न्यायालयाकडून स्थगिती

त्याचबरोबर, माल्ल्याविरुद्ध भारतातील न्यायालयांमध्ये खटले सुरू आहेत. अशा वेळेस बँकांकडून माल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्यासाठी विनंती केली जात आहे, हे विलक्षण असून असे केल्याने बँकांना कुठलाही फायदा होणार नसल्याचे न्यायमूर्ती माईकल ब्रिग्स यांनी सांगितले. तसेच, बँका या काही प्रमाणात सुरक्षित असून दुरुस्तीच्या उद्देशाने याचिकेला तात्पुर्ती स्थगित करण्यात येत आहे, असेही न्यायमूर्ती ब्रिग्स यांनी सांगितले.

author img

By

Published : Apr 10, 2020, 12:48 PM IST

Vijay Mallya
विजय माल्ल्या

लंडन- विजय मल्ल्यावर विविधा बँकांचे सुमारे १० हाजर कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज वसूल करण्यासाठी व मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्यासाठी स्टेट बँक व तिच्या नेतृत्वाखालील इतर बँकांच्या संघटनेने शहरातील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला उच्च न्यायालयाने काल स्थगिती दिली.

जो पर्यंत भारतातील सर्वोच्च न्यायालयात मल्ल्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिका आणि कर्नाटकातील उच्च न्यायालयात त्याच्यातर्फे दाखल झालेल्या तोडगा प्रस्तावाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत माल्ल्याला थोडा वेळ द्यायला हवा, असा निकाल उच्च न्यायालयाच्या दिवाळखोर विभागाचे न्यायमूर्ती माईकल ब्रिग्स यांनी दिला आहे.

त्याचबरोबर, मल्ल्याविरुद्ध भारतातील न्यायालयांमध्ये खटले सुरू आहेत. अशा वेळेस बँकांकडून माल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्यासाठी विनंती केली जात आहे, हे विलक्षण असून असे केल्याने बँकांना कुठलाही फायदा होणार नसल्याचे न्यायमूर्ती माईकल ब्रिग्स यांनी सांगितले. तसेच, बँका या काही प्रमाणात सुरक्षित असून दुरुस्तीच्या उद्देशाने याचिकेला तात्पुर्ते स्थगित करण्यात येत आहे, असेही न्यायमूर्ती ब्रिग्स यांनी सांगितले.

हेही वाचा- कोरोना लॉकडाऊन इफेक्ट : भोपाळ पोलिसांचा एम्सच्या डॉक्टरांवर हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.