ETV Bharat / bharat

उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर दोषी

उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला आहे. यामध्ये माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दोषी ठरवण्यात आले आहे.

Unnao Kidnapping and Rape case Kuldeep Singh Sengar has been convicted
उन्नाव प्रकरणी कुलदीप सेनगर दोषी!
author img

By

Published : Dec 16, 2019, 3:35 PM IST

Updated : Dec 16, 2019, 7:03 PM IST

नवी दिल्ली - उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला आहे. यामध्ये माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दोषी ठरवण्यात आले आहे. कुलदीप सिंह सेंगर याला होणाऱ्या शिक्षेसंदर्भातील सुनावणी ही १९ डिसेंबरला होणार आहे.

  • Delhi's Tis Hazari Court has convicted Former BJP MLA Kuldeep Singh Sengar under section 376 of the Indian Penal Code and sections 5(c) and 6 of Protection of Child from Sexual Offences Act (POCSO)

    — ANI (@ANI) December 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने यासंदर्भात निकाल देत, कुलदीप सिंह सेंगरला भारतीय दंड संहितेच्या परिच्छेद ३७६, परिच्छेद ५ (क) आणि 'पॉक्सो' कायद्यांतर्गत दोषी ठरवले आहे.

Intro:Body:

नवी दिल्ली - उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला आहे. यामध्ये माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगर याला दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला होणाऱ्या शिक्षेसंदर्भातील सुनावणी ही १९ डिसेंबरला होणार आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 16, 2019, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.