ETV Bharat / bharat

'उन्नाव' प्रकरणातील आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतले; चार्जशीटसाठी भक्कम पुराव्यांची तयारी - उन्नाव अत्याचार आणि खून प्रकरण

आम्ही पीडितेचे कपडे, मोबाईल फोन, बॅग आणि पाण्याची बाटली अशा गोष्टी ठेवल्या आहेत. त्यावरील डीएनए सॅम्पल्स आणि आरोपींचे डीएनए तपासून, ते जुळतात का हे आम्ही पाहणार आहे. अशी माहिती उन्नाव पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी दिली. आम्ही हे संपूर्ण प्रकरण शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे हाताळणार आहोत. आम्हाला भक्कम पुरावे मिळाल्यानंतर आम्ही त्याआधारे चार्जशीट भरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Unnao case: Blood samples of accused taken for DNA matching
'उन्नाव' प्रकरणातील आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतले; चार्जशीट भरण्याआधी भक्कम पुरावे गोळा करणार पोलीस
author img

By

Published : Dec 18, 2019, 12:16 PM IST

लखनऊ - उन्नावमध्ये अत्याचार झालेल्या एका २३ वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींच्या रक्ताचे नमुने गोळा करण्याची परवानगी स्थानिक न्यायालयाने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार शुभम, शिवम, हरी शंकर, उमेश आणि राम किशोर या सर्व आरोपींच्या रक्ताचे नमुने काल (मंगळवार) गोळा करण्यात आले.

आम्ही पीडितेचे कपडे, मोबाईल फोन, बॅग आणि पाण्याची बाटली अशा गोष्टी ठेवल्या आहेत. त्यावरील डीएनए सॅम्पल्स आणि आरोपींचे डीएनए तपासून, ते जुळतात का हे आम्ही पाहणार आहे. अशी माहिती उन्नाव पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी दिली. आम्ही हे संपूर्ण प्रकरण शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे हाताळणार आहोत. आम्हाला भक्कम पुरावे मिळाल्यानंतर आम्ही त्याआधारे चार्जशीट भरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाईल लोकेशनही ठरणार महत्त्वाचा पुरावा..

आम्ही आतापर्यंत तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. ज्यामध्ये मोबाईल हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. ज्या ठिकाणी पीडितेला मारण्यात आले, त्यावेळी त्या ठिकाणापासून जवळच हे पाचही जण उपस्थित होते, हे त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून समजले आहे. हा योगायोग नक्कीच असू शकत नाही, असे वीर यांनी सांगितले. तसेच, या सर्वांनी नोंदवलेल्या जबाबांमध्येही तफावत आढळल्याचे ते पुढे म्हणाले.

पोलीस अधीक्षक विनोद कुमार पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेले विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना जागीच गोळ्या घाला; केंद्रीय मंत्र्यांचा 'आदेश'!

Intro:Body:

Unnao case: Blood samples of accused taken for DNA matching

 (08:52) 

Unnao, Dec 18 (IANS) The Uttar Pradesh Police has collected blood samples of the five accused in the rape and burn case of a 23-year-old woman who was set ablaze on December 5 and died the following day.

The samples were taken on Tuesday and will be matched with the DNA of the victim.

A local court, on Monday, had granted permission to cops to take blood and DNA samples of the five accused -- Shubham, Shivam, Hari Shankar, Umesh and Ram Kishore.

Unnao Superintendent of Police (SP) Vikrant Vir said: "We have preserved the rape victim's belongings like her clothes, cell phone, bag and bottle. We will match DNA samples with with those of the accused.

"We will base the entire case on scientific evidence before filing chargesheet. We have so far collected electronic evidence like mobile phone location of the accused. It just cannot be a coincidence that all the five youths were present near the same spot where the woman was set ablaze."

The SP further said that the "Statements of all the accused have been recorded and contradictions have been found in them."

The SIT formed under Additional SP Vinod Kumar Pandey, is investigating the case.

The Unnao rape victim was set ablaze by the rape accused while she was on her way to Rae Bareli for a court hearing.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.