ETV Bharat / bharat

'आपण रामराज्याचा दावा केला; मात्र हाथरस प्रकरणाने भाजपाची प्रतिमा मलिन' - उमा भारती हाथरस प्रकरण

आपण आत्ताच राम मंदिराची पायाभरणी केली असून देशात रामराज्य आणण्याचा दावा केला आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांच्या संशयपूर्ण कारवाईमुळे तुमच्या सरकारवर आणि भाजपच्या प्रतिमेला नुकसान पोहचले आहे, असे उमा भारती म्हणाल्या आहेत.

उमा भारती
उमा भारती
author img

By

Published : Oct 2, 2020, 9:45 PM IST

Updated : Oct 2, 2020, 10:15 PM IST

लखनऊ - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या उमा भारती यांनी हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आपण आत्ताच राम मंदिराची पायाभरणी केली असून देशात रामराज्य आणण्याचा दावा केला आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांच्या संशयपूर्ण कारवाईमुळे सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलिन झाल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

  • ७)मै @BJP4India में आपसे वरिष्ठ एवं आपकी बड़ी बहन हू । मेरा आग्रह है की आप मेरे सुझाव को अमान्य मत करियेगा ।

    — Uma Bharti (@umasribharti) October 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • १)आदरणीय @myogiadityanath जी आपको जानकारी होगी ही की मै कोरोना पॉज़िटिव पाने से AIIMS ऋषिकेश में कोरोना वार्ड में भरती हू ।

उमा भारती यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच माध्यम प्रतिनिधी आणि विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना हाथरसला जाऊ देण्याची विनंती त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

  • २)आज मेरा 7 वा दिन है और इसलिये मै अयोध्या मामले पर विशेष सीबीआइ कोर्ट में पेश भी नही हो पायी । यद्यपि मै किसी से मिल नही सकती , फ़ोन नही कर सकती लेकिन टीवी है जिससे की समाचार मिलते है ।

उमा भारती यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, 'मी हाथरस घटनेबद्दल पाहिले. तुम्ही(योगी आदित्यनाथ) या प्रकरणात योग्य कारवाई करत असाल म्हणून मी सुरुवातीला काही बोलले नाही. मात्र, ज्या प्रकारे पोलिसांनी पीडित कुटुंब आणि गावाची घेराबंदी केली आहे', त्यावरून अनेक शंका उपस्थित होत आहेत.

'पीडिता एका दलित परिवारातील मुलगी होती. खुप घाईघाईत पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले, आणि आता पोलिसांनी पीडित परिवार आणि गावाची घेराबंदी केली आहे. मला समजते त्यानुसार असा कोणताही नियम नाही, की विशेष तपास पथकाद्वारे चौकशी सुरू असताना परिवाराला कोणी भेटू शकत नाही. उलट तपासावरच संशय व्यक्त केला जाऊ शकतो'.

  • वह एक दलित परिवार की बिटिया थी । बड़ी जल्दबाज़ी में पुलिस ने उसकी अंत्येष्टि की और अब परिवार एवं गाव की पुलिस के द्वारा घेराबंदी कर दी गयी है ।

  • ६)आप एक बहुत ही साफ़ सुधरी छवि के शासक है । मेरा आपसे अनुरोध है कि आप मीडियाकर्मियों को एवं अन्य राजनीतिक दलो के लोगों को पीड़ित परिवार से मिलने दीजिये ।

तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे प्रशासक आहात. मी तुम्हाला विनंती करते की, माध्यम प्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू द्यावे. जर मी कोरोना पॉझिटिव्ह नसते तर मी सुद्धा त्या गावातील पीडित परिवाराशी बोलत बसले असते. एम्समधून सुटी मिळाल्यानंतर मी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची नक्की भेट घेणार आहे, असे त्या म्हणाल्या.

उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली असून उत्तराखंडातील ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेथून त्यांनी ट्विटरद्वारे हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Last Updated : Oct 2, 2020, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.