ETV Bharat / bharat

''१९४७ सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव, त्यांचा प्रयत्न उधळून लावू''

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती या सीहोरच्या प्राचीन गणेश मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी सीएएवरून देशभरात होत असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा करत काँग्रेसवर निशाना साधला.

उमा भारती
उमा भारती
author img

By

Published : Jan 30, 2020, 12:28 PM IST

Updated : Jan 30, 2020, 12:56 PM IST

सीहोर - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) संपूर्ण देशात वादळ उठले आहे. यातच मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सीएएचा विरोध करून काँग्रेस देशात १९४७ च्या विभाजनासारखी परिस्थिती आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काँग्रेसचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे त्या म्हणाल्या. त्या सीहोर येथील प्राचीन मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी दिल्लीच्या शाहीनबागमध्ये सीएए विरोधात झालेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली.

उमा भारती, ज्येष्ठ भाजप नेत्या

उमा भारती म्हणाल्या, काँग्रेसने जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच, शासकीय अधिकारीदेखील केंद्र सरकारवर टिप्पणी करत आहेत, जे असंवैधानिक आहे. असे म्हणत त्यांनी राजगड जिल्ह्यातील ब्यावरा येथे झालेल्या घटनेवर निंदा केली.

राजगड येथील घटनेवरून काँग्रेसवर प्रहार
उमा भारती म्हणाल्या, सीएए या कायद्याला संसदेच्या दोन्ही सदनात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून झालेली मारहाण ही चुकीची आहे. सीएएच्या समर्थनार्थ निघालेल्या जनतेला काही अधिकाऱ्यांनी मारझोड केली, अशा प्रकारची वर्तणूक ही असंवैधानिक आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथ आणि प्रमुख सचिवांनी अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची समजूत काढावी असे निवेदन त्यांनी यावेळी केले. तसेच, शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेवर हात उचलण्याची आणि नेत्यांना डाकू, घोटाळेबाज म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे म्हणत त्यांनी राजगड येथील घटनेवर माजी राज्यमंत्री बद्रीलाल यादव यांनी केलेल्या विधानाला चुकीचे म्हणात प्रतिक्रिया दिली.

आरएसएस प्रमुख यांना म्हणाल्या देव
राष्ट्रीय स्वयंवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या जनसंख्या नियंत्रणाच्या विधानाचे उमा भारती यांनी समर्थन केले आहे. आपण सरसंचालक यांना देव मानत असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. भारताची लोकसंख्या ही एक मोठी समस्या असली तरी हीच आपली ताकददेखील आहे. मात्र, त्याकरता प्रत्येकाच्या हातात रोजगार असायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.

Intro:_____________________________

सीहोर- उमा भारती का बड़ा बयान,

-कांग्रेस 1947 के हालात पैदा करना चाहती है हम सफल नही होने देंगे, सीएए के खिलाफ जो प्रदर्शन कर रहे उन्हें नही पता सीएए है क्या.

- यहां अधिकारी बेलगाम होगए है.यह पहली बार हुआ है अधिकारी नेताओ को डकैत घपलेबाज कह रहे है। में सीएम चीफ सेक्रेटरी से आग्रह करूंगी अधिकारियों को समझाए बेलगाम बयान न दे,उनको सोशल एक्टिविटी की तरह काम करना है आईएएस से रिजाइन कर साइन बाग में प्रदर्शन करें।

मोहन भागवत के जन संख्या नियंत्रण वाले बयान को लेकर बोली:-

- सर संचालक को हम भगवान की जगह मानते है इसलिए हम उनकी बात पर टिप्पणी नहीं करते लेकिन यह एक सच्चाई है भारत की जन संख्या एक विक्राल समस्या है। यह हमारी ताकत है लेकिन जब होगी सबके हाथ मे रोजगार हो अन्यथा हमारे लिए बोझ बन सकता है।

सीहोर-मप्र की पूर्व मुख्यमंत्री उमा भारती देर रात रात सीहोर के प्राचीन गणेश मंदिर पहुचीं जंहा विधि विधान से पूजा अर्चना की। इस दौरान मीडिया से चर्चा करते हुए उन्होंने बड़ा बयान दिया है।

सीएए के विरोध प्रदर्शन को लेकर बोली:----

उन लोगों को बहकाया गाया गया है। कांग्रेस 1947 के हालात पैदा करना चाहती है। जब भारत का विभाजन हुआ था। लेकिन हम सफल नहीं होने देंगे लोगों को बहकाया गया है सीएए के खिलाफ जो प्रदर्शन कर रहे हैं उन्हें नहीं पता चाहिए है क्या?

राजगढ़ में जो घटना हुई बद्रीलाल जी के मुंह से अशोभनीय टिप्पणी निकली ऐसा नहीं बोलना चाहिए था उन्होंने इसके लिए माफी भी मांगी उन पर कार्रवाई भी हुई लेकिन बद्रीलाल की गलती से एक बहुत बड़ा अपराध छुप गया है। हाथ में तिरंगा लेकर सीएए के पक्ष में प्रदर्शन कर रहे लोगों को थप्पड़ नहीं मारा जा सकता सीएए पारित हुआ है।

- चिंता का विषय है यहां के अधिकारी संवैधानिक मर्यादाओं हनन कर रहे हैं। मुख्यमंत्री चीफ सेक्रेटरी को इनको ध्यान रखना पड़ेगा आईएएस अधिकारियों को इसके बारे में निर्देश जारी करे।अधिकारी सीएए खिलाफ नहीं बोल सकते। हमारी 15 साल सरकार रही लेकिन अधिकारियों को टिप्पणी करते नहीं देखा हुआ यह पहली बार हुआ है अधिकारी नेताओं को डकैत और घपले बाज कह रहे हैं। मैं मुख्यमंत्री और चीफ सेक्रेटरी को आगरा करूंगी कि आप अधिकारियों को समझाइए बेलगाम बयानबाजी नहीं दे। उनको सोशल एक्टिविटी की तरह काम करना है आईएएस से रिजाइन कर साइन बाग में प्रदर्शन करें।

Body:आरएसएस प्रमुख मोहन भागवत की जनसंख्या नियंत्रण को लेकर बोली:--

सर संचालक को भगवान की जगह मानते हैं इसलिए हम उनकी बात पर टिप्पणी नहीं करते लेकिन सच्चाई भारत की जनसंख्या एक विकराल समस्या है और प्रधानमंत्री ने जरूर कहा है संख्या हमारी ताकत लेकिन यह हमारी ताकत जब होगी सबके हाथ में रोजगार होगा लेकिन अन्यथा हमारे लिए बोझ बन सकता है आधार बनाने के लिए इस पर राष्ट्रीय बहस तो चल रही है इस पर एक निष्कर्ष पर आना होगा हमें देश को प्राथमिकता रत्ना ओपन धर्म जाति संप्रदाय की प्राथमिकताओं नीचे लाना पड़ेगा इससे किसी भी धार्मिक मान्यताओं की टकराव नहीं होता मुस्लिम देशों में भी नियंत्रण कराएं मलेशिया इंडोनेशिया देख लो भारत में क्यों चुन लिया है खुली धर्मशाला है जो मन में आएConclusion:
Last Updated : Jan 30, 2020, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.