नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री आणि भाजप वरिष्ठ नेत्या उमा भारती यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी उमा भारती यांनी पक्षाध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून या वेळी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली.
'उमा भारती यांनी या वेळी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून याबाबत कळविले होते. त्या पक्षासाठी कार्य करू इच्छित होत्या. पक्षाने त्यांची विनंती मान्य केली,' असे नड्डा यांनी म्हटले आहे.
'पक्षाने मला मुख्यमंत्री पदापासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत सर्व काही दिले. मी भाजप अध्यक्ष पदाशिवाय जवळपास सर्वच जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच, संघटनाशी संबंधित जबाबदाऱ्याही सांभाळल्या. आता पक्षाला निराश न करणे हे माझे कर्तव्य आहे. ५ मेपर्यंत निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करेन,' असे त्या म्हणाल्या.
उमा भारती भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी - bjp

उमा भारती भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी

Conclusion: