ETV Bharat / bharat

भारताला सीमा सुरक्षेचा पूर्ण अधिकार; कलम ३७० प्रकरणी ट्रंप यांनी केले भारताचे समर्थन - हौस्टन (यू.एस)

आपल्या देशातील लोकांच्या रक्षणासाठी सीमा सुरक्षा किती महत्वाची आहे, हे भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांना बोरबर माहिती असल्याचे ट्रंप म्हणाले. हौस्टन येथील एनआरजी मैदान येथे मोदी यांच्यासाठी 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ट्रंप यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रपती ट्रंप
author img

By

Published : Sep 23, 2019, 10:13 AM IST

Updated : Sep 23, 2019, 10:27 AM IST

हौस्टन (यू.एस)- काश्मीर राज्यातील कलम ३७० हटविल्याबद्दल राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी भारताचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी सीमा सुरक्षेचा विषय काढून अमेरिकेप्रमाणे भारतालाही त्याच्या सीमांची सुरक्षा करण्याचे पूर्ण अधिकार असल्याचे सांगितले.

आपल्या देशातील लोकांच्या रक्षणासाठी सीमा सुरक्षा किती महत्वाची आहे, हे भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांना बोरबर माहिती असल्याचे ट्रंप म्हणाले. हौस्टन येथील एनआरजी मैदान येथे मोदी यांच्यासाठी 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ट्रंप यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० ला भारत सरकारने रद्द केले होते. त्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला होता. पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्व: फायदा मिळवण्यासाठी गाजवण्याचा प्रयत्न केल. मात्र तो त्यात अयशस्वी झाला. मात्र ट्रंप यांनी ३७० बाबत भारताने केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांचे सदरील वक्तव्य भारतासाठी महत्वाचे ठरले आहे.

हेही वाचा- 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे'.. संपूर्ण ह्युस्टन मोदीमय !

त्याचबरोबर, ट्रंप यांनी दोन्ही उभयंता देश हे कट्टर ईस्लामिक दहशातवादापासून आपल्या नागरिकांचे रक्षन करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी सांगतिले. यावेळी ट्रंप यांच्या भाषणात विशेष करून दोन्ही देशातील सुरक्षासंबंधी मुद्दे आणि आर्थिक गुंतवणुकीबाबत विशेष उल्लेख होता.

Intro:Body:

dummy

Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.