ETV Bharat / bharat

भारतात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 73 वर - भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्येही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आज ही संख्या 73 वर पोहचली आहे.

Total number of confirmed COVID-19 cases across India is 73

author img

By

Published : Mar 12, 2020, 1:55 PM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्येही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आज ही संख्या 73 वर पोहचली आहे. लखनऊमधील डॉक्टर महिला कोरोना बाधित झाली आहे. संबधित महिला नुकतीच कॅनडा येथून भारतात परतली होती.

केंद्रीय स्तरावर आरोग्य मंत्री अनेक बैठका घेत असून परिस्थितीवर बारकाईने नियंत्रण ठेवत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता देशाचे आरोग्य मंत्रालय विशेष खबरदारी घेत आहे. भारत सरकारने परदेशी नागरिकांचे सर्व पारपत्र (व्हिजा) भारताने १५ एप्रिलपर्यंत रद्द केले असून देशाच्या सीमाही बंद केल्या आहेत.

Total number of confirmed COVID-19 cases across India is 73
कोरोना : भारतात कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची संख्या 72 वर

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) कोरोना विषाणू हा साथीचा रोग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.