ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या..

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

top ten news stories at seven PM
Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या..
author img

By

Published : May 11, 2020, 6:57 PM IST

  • ETV Bharat Exclusive : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची विशेष मुलाखत..
  • नाशिक - मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या झापाट्याने वाढत आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर देखील तालुक्यातील आकड्यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. आज जिल्ह्यात नव्याने ३९ रुग्णांची वाढ झालीय. तसेच एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ६७१ वर पोहोचलाय.

सविस्तर वाचा - मालेगाव कोरोना 'हॉटस्पॉट'...मुस्लीम समाजात संवाद प्रस्थापित करण्यात शासनाचे अपयश?

  • कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे लाखो जण आहे त्याच ठिकाणी अडकले आहे. अशाच अडकलेल्या परप्रांतीयांना घेऊन कोल्हापुरातून श्रमिक विशेष रेल्वे सोमवारी सायंकाळी पाच वाजता निघाली आहे. बाराशे प्रवाशांसह ही रेल्वे मध्यप्रदेशच्या जबलपूरला सुटली आहे.

सविस्तर वाचा - कोल्हापुरातून बाराशे परप्रांतियांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे जबलपूरला रवाना

  • अमरावती - रविवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. या पावसाने काही शेतकऱ्यांचे आयुष्य क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कोरोनाच्या महामारीत एकीकडे बेजार झालेला शेतकरी या वादळी पावसाने पुरता गारद झाला. अमरावतीत प्रामुख्याने कांदा, संत्रा, केळी, पपई या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

सविस्तर वाचा - कुठे कांदा नासतोय तर काही भागात पपईच्या बागा उद्ध्वस्त.. शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं ?

  • नाशिक - कोरोनामुळे करण्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे मी आर्थिक अडचणीत सापडलो आहे. रोज रिक्षा चालवली तर पैसे मिळतात आणि त्यातून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र, ह्या दीड महिन्यांच्या काळात माझी आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक मित्र परिवाराकडून 8 ते 9 हजार पैसे उधार घेतले.

सविस्तर वाचा - ...म्हणून रिक्षा घेवूनच तो थेट उत्तरप्रदेशला निघाला

  • नवी दिल्ली - विशाखापट्टनम येथील एल. जी पॉरिमर कंपनीत मागील आठवड्यात गॅस गळती झाली. या दुर्घटनेत हजारो टन गॅस वातावरणात पसरला गेला. त्यामुळे पुढील एक वर्ष या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा, असे केंद्र सरकारने आंध्रप्रदेश सरकारला सांगितले आहे.

सविस्तर वाचा - विशाखापट्टनम वायू गळती: कंपनी शेजारील नागरिकांच्या आरोग्यावर वर्षभर लक्ष ठेवा

  • लखनौ - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. परराज्यात अडकलेल्या मजुरांना प्रियजनांचा मृत्यू झाल्यानंतरही गावी जाता येत नाही. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडली. वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर तीन मुलांना अंत्यसस्काराला येता न आल्याने वृद्ध पत्नीने गावकऱ्यांच्या मदतीने पतीवर अंत्यसंस्कार केले.

सविस्तर वाचा - लॉकडाऊनची दाहकता.. पत्नीने पतीवर केले अंत्यसंस्कार, परराज्यात अडकलेल्या मुलांना व्हिडिओवरून अंत्यदर्शन

  • चेन्नई - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान तामिळनाडूमध्ये ऑटोमोबाईल शोरूम आणि किरकोळ विक्रेत्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

सविस्तर वाचा - तामिळनाडूमध्ये ऑटोमोबाईल शोरूम अन् किरकोळ विक्रेत्यांना दुकाने सुरु करण्याची परवानगी

  • नवी दिल्ली - समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची रविवारी तब्येत खालवल्याने त्यांना तातडीने मेदांता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून डिस्चार्ज

  • मुंबई - कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात सकारात्मकता पसरवण्यासाठी 'गुजर जायेगा' या गीता व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील साठ सेलेब्रिटींचा समावेत या व्हिडिओत आहे. यात अमिताभ बच्चनपासून ते सनी लिओनी, सानिया मिर्झा ते लिअँडर पेस, महेश भूपती आणि भाइयुंग भुतीयापासून ते विजेंद्र सिंग या सेलेब्रिटींचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - 'वक्‍त ही तो है, गुजर जाएगा' म्हणत अमिताभसह ६० सेलेब्सनी गायिले नवीन प्रेरणादायी गीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.