ETV Bharat / bharat

स्वच्छ भारत योजनेची पोल-खोल, नागरिकांना उघड्यावरच जावे लागतेय शौचास - Toilets

मध्यप्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात स्वच्छ मिशन भारत योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले शोचालय हे वापरण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे.

स्वच्छ मिशन भारत योजनेची पोल-खोल
author img

By

Published : Jul 7, 2019, 12:49 PM IST

सिवनी - देशभरात राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ मिशन भारत योजनेचे सत्य समोर येत आहे. मध्यप्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात स्वच्छ मिशन भारत योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली शोचालये ही वापरण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे.

स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत गावामध्ये बांधण्यात आलेली शौचालये ही वापरण्यायोग्य नसल्याचे जिल्ह्यातील गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पर्याय नसल्यामुळे आम्हाला उघड्यावरच शौचास जावे लागत आहे. आम्ही यासंबधीत तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावर अद्याप शासनाने कुठलेच पाऊल उचलेले नाहीत, असे ही त्यांनी सांगितले आहे.

  • Madhya Pradesh: Toilets build under the Swachh Bharat mission in a village of Seoni are not fit to be used. Locals say,"the toilets were not built properly so its unusable. We are compelled to defecate in the open. We have complained a lot but nothing has happened." pic.twitter.com/EELOudCqmu

    — ANI (@ANI) July 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जिल्ह्यात किती शौचालय वापरण्यासारखी नाहीत. यावर सर्व्हे करण्यात आला आहे. यानुसार आलेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा रॉय यांनी दिली आहे.

देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे आणि सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली आहे.

Intro:Body:

Nationl

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.