ETV Bharat / bharat

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त, ६ ते १० सैनिक अन् तेवढेच दहशतवादी ठार

तांगधार येथे दहशतवाद्यांना रोखणाऱ्या भारतीय सैन्यावर पाकिस्तानी सैन्याने काल (शनिवार) हल्ला केला होता. पाकिस्तानने केलेल्या या शस्त्रसंधीला प्रत्युत्तर देत, भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तोफांचे हल्ले केले होते. यामध्ये पाकिस्तानचे सहा ते दहा सैनिक, तेवढेच दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच, दहशतवाद्यांचे तीन तळदेखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली.

Bipin Rawat on pakistan attack
author img

By

Published : Oct 20, 2019, 7:54 PM IST

श्रीनगर - पाकिस्तानने सकाळी केलेल्या शस्त्रसंधीला प्रत्युत्तर देत, भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तोफांचे हल्ले केले होते. यामध्ये पाकिस्तानचे सहा ते दहा सैनिक, तेवढेच दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच, दहशतवाद्यांचे तीन तळदेखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली.

  • #WATCH Army Chief General Bipin Rawat on Indian Army used artillery guns to target terrorist camps in PoK: On the basis of reports that we have been getting, 6-10 Pakistani soldiers have been killed, 3 camps have been destroyed. Similar no. of terrorists have also been killed... pic.twitter.com/a19gOD90Ab

    — ANI (@ANI) October 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जेव्हापासून जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवले गेले आहे, तेव्हापासून पाकिस्तानच्या कुरापती वाढतच चालल्या होत्या. भारत-पाक सीमेवर पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत होता. त्यातच, बालाकोटमधील दहशतवादी तळदेखील पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. गेल्या आठवड्यामध्येच काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्येही वाढ झाली होती. काल संध्याकाळी तांगधार येथे दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैनिकांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. तेव्हाच आम्ही दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती रावत यांनी दिली.
  • #WATCH Army Chief on Indian Army used artillery guns to target terrorist camps in PoK:Confirmed reports tell that casualties to terrorists are more than the info we have..there is kind of radio silence on other side,not even able to pick up any mobile communication from across... pic.twitter.com/CYZZj5VC3X

दरम्यान, आज काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत, आणि पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, पाकव्याप्त काश्मारमधील जूरा अथमुकाम, कुंदलशाही, येथील दहशतवादी तळांना भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले आहे.हेही वाचा : भारताच्या ९ सैनिकांना ठार केल्याचा पाकिस्तानी लष्काराच खोटा दावा

Intro:Body:

Three terrorist camps in POK have been destroyed and six to ten terrorists have been killed says Army Chief General Bipin Rawat

Kashmir Terrorist attack, Army Chief General Bipin Rawat, Bipin Rawat on pakistan attack, bipin rawat on kashmir attack, today kashmir attack, today POK terrorist attack, काश्मीर दहशतवादी हल्ला, लष्करप्रमुख बिपिन रावत, काश्मीर हल्ला

तांगधर येथे दहशतवाद्यांना रोखणाऱ्या भारतीय सैन्यावर पाकिस्तानी सैन्याने काल (शनिवार) हल्ला केला होता. पाकिस्तानने केलेल्या या शस्त्रसंधीला प्रत्युत्तर देत, भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तोफांचे हल्ले केले होते. यामध्ये पाकिस्तानचे सहा ते दहा सैनिक, तेवढेच दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच, दहशतवाद्यांचे तीन तळदेखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली.

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त, ६ ते १० दहशतवादी अन् तेवढेच सैनिक ठार...

श्रीनगर - पाकिस्तानने सकाळी केलेल्या शस्त्रसंधीला प्रत्युत्तर देत, भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तोफांचे हल्ले केले होते. यामध्ये पाकिस्तानचे सहा ते दहा सैनिक, तेवढेच दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच, दहशतवाद्यांचे तीन तळदेखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली.

जेव्हापासून जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवले गेले आहे, तेव्हापासून पाकिस्तानच्या कुरापती वाढतच चालल्या होत्या. भारत-पाक सीमेवर पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत होता. त्यातच, बालाकोटमधील दहशतवादी तळदेखील पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.

गेल्या आठवड्यामध्येच काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्येही वाढ झाली होती. काल संध्याकाळी तांगधार येथे दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैनिकांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. तेव्हाच आम्ही दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती रावत यांनी दिली.

दरम्यान, आज काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत, आणि पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, पाकव्याप्त काश्मारमधील जूरा अथमुकाम, कुंदलशाही, येथील दहशतवादी तळांना भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.