ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवादी हल्ला; सीआरपीएफच्या एका जवानास वीरमरण, २ गंभीर - जम्मू काश्मीर न्यूज

जम्मू-काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला

three crpf jawans and one civilian
जम्मू काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवाद्याचा हल्ला; सीआरपीएफच्या एका जवानास वीरमरण, एक गंभीर
author img

By

Published : Jul 1, 2020, 9:21 AM IST

Updated : Jul 1, 2020, 11:49 AM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एका जवानाला वीरमरण आले आहे. तर अन्य २ जवान गंभीर जखमी झाले आहेत. तसेच एक स्थानिक नागरिकही या हल्ल्यात जखमी झाला आहे.

जम्मू-काश्मीरच्या सोपोरामध्ये दहशतवादी हल्ला

सोपोरामधील मॉडेल टाऊनमध्ये हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर जवानांनी हा परिसर सील केला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. तर हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Last Updated : Jul 1, 2020, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.