ETV Bharat / bharat

राजस्थानच्या युवक अभियंत्याने तयार केले केवळ 30 रुपयांत 'फेस शिल्ड मास्क' - how make face shild

राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील एका युवका केवळ 30 रुपयांत मास्क तयार केले आहे. जो विशेषतः कोरोना विरोनाविरोधात लढणाऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.

नवीन आणि भरत शर्मा
नवीन आणि भरत शर्मा
author img

By

Published : Apr 11, 2020, 10:38 AM IST

जयपूर - राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील एका अभियंत्याने एक असा मास्क तयार केला आहे, की जो डॉक्टर आणि पोलिसांच्या पसंतीस उतरत आहे. याची किंमत केवळ 30 रुपए ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक युवक नवीन सुमनने फेस शिल्ड हा मास्क तयार केला है. आतापर्यंत या मास्कची दीड लाखहून अधिक ऑनलाईन ऑर्डर बुक करण्यात आली आहेत. हे नवीन मास्क कोरोनाविरोधात लढणाऱ्यांसाठी नि:शुल्क देत आहे.

राजस्थानच्या युवक अभियंत्यांने तायर केले केवळ 30 रुपयांत 'फेस शिल्ड मास्क'

नवीन मागील दहा दिवसांपासून हे मास्क बनवायचा काम करत आहे. रोज अपल्या घरी भावासह हे मास्क बनवतो. समाजसेवक भरत शर्मा आणि महमूद अली ही हे मास्क बनिवण्यासाठी नवीन सुमनची मदच करत आहेत. यासाठी नवीन सुमन ओएचसी, पीईटी शिट्सचा वारत करत आहे. त्यानंतर फॉर्म, टेप, इलास्टिकचा वापर करुन हे मास्क तयार करण्यात येतो. याला तयार करण्यासाठी साधारण 10 मिनिटांचा वेळ लागतो. आत्तपर्यंत 1 हजारांहून अधिक मास्क नवीनने आपल्या चमूसह तयार केले आहेत.

नवीन सुमनने समाज माध्यमांवर मास्कबााबत माहिती दिली. त्यानंतर कोलकाता, कोटा आर्मी, जयपूर, केरळ, जयपूर सवाई मानसिंह रुग्णालयातून मास्कचे ऑर्डर आले आहेत. आत्तापर्यंत दिड लाखाहून अधिक मास्कचे ऑर्डर मिळाले आहेत.

कोटाचे डीआयजी स्वतः करत आहेत मास्कचा वापर

समाज सेवक भरत शर्मा म्हणाले, या मास्क तयार केल्यानंतर आम्हा सर्वप्रथम कोटाचे डीआयजी रविदत्त गौड यांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर रविदत्त गौड यांनी स्वतः या मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली. तसेच कोटातील पोलिसांसाठीही या मास्कची आर्डर दिली. कोटा मेडिकल कॉलेजमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना हे मास्क देण्यात आले.

हेही वाचा - विस्थापित कामगारांचा सूरतच्या रस्त्यांवर धुडगूस; हातगाड्याही पेटवल्या..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.