ETV Bharat / bharat

नेपाळमध्ये भुतही बलान तटबंध फुटला; शेकडो लोक बेघर - embankment broken

प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भुतही बलान तटबंध फुटला. यामुळे अनेक लोक, पशुपक्षी, घरदारे उद्धस्त झाली आहेत.

भुतही बलान तटबंध
author img

By

Published : Jul 15, 2019, 2:18 PM IST

नेपाळ- मधुबनी मधील अधिग्रहीत क्षेत्र भुतही बलान मध्ये आलेला पूर धोक्याच्या खुने पेक्षा ४ फुट वरून वाहत आहे. सोमवारी परसाही पंचायतमधील दौलतपुर समोरील भुतही बलान तटबंध फुटला. यामुळे खुशालपट्टी, राजपुर, महाराजपुर या व्यतिरिक्तीत अनेक गाव पुरामुळे बाधित झाले आहेत. शेकडो लोक यामुळे बेघर झाले आहेत.यामुळे गावांमध्ये गोंधळ उडालेला आहे. लोकांना काही समजेल त्या आधीच हे संकट गावात शिरले आणि अनेक लोक, पशुपक्षी, घरदारांना उद्धस्त करुन निघून गेले.

भुतही बलान तटबंध
सरपंच जयवंश ठाकुर यांनी तात्काळ या घटनेची सुचना विभागीय अधिकाऱ्यांना दिली. यामुळे उपविभागीय अधिकारी गणेश कुमार, गटविकास अधिकारी प्रभात कुमार दत, खुटौन्याचे ठाणेदार संतोष कुमार मंडल वेळेत घटनास्थळी पोहचले आणि बचावकार्य सुरू केले. आपत्तीव्यवस्थापन विभागाचे मंत्री लक्ष्मेश्वर राय, खासदार राम प्रीत मंडल, एकहथ्याचे प्रमुख रजिक यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. ग्रामस्थांचे म्हणने आहे, यासंदर्भात आम्ही प्रशासनाला अनेकवेळा सुचना केल्या होत्या पण कोणीही याकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही. याची झळ मात्र आम्हाला सहन करावी लागत आहे.

Intro:Body:मधुबनी
नेपाल के अधिग्रहण क्षेत्र में जारी वारिश से भुतही बलान में आई बाढ़ ने ख़तरे के निशान से 4 फिट उपर बह रही है।आज परसाही पंचायत के दौलतपुर के सामने भुतही बलान तटबंध टुटा।तटबंध ने खुशयालपट्टी राजपुर महाराजपुर के अलावे दर्जनों गावो को अपने चपेट ले लिया है। सैकड़ों की संख्या में लोग घर से बेघर हो गया। जिससें गावो में अफरातफरी मच गई जब तक लोग कुछ समझ पाते तब तक इस आफत का शिकार हो गया और कई समान तथा पशु चारा समेत घर ध्वस्त करते हुए निकल गई। घटना की सूचना पाकर मुखिया जयवंश ठाकुर ने विभागीय पदाधिकारी को सूचना दी मौके पर पहुचे एसडीओ गणेश कुमार बीडीओ प्रभात कुमार दत खुटौना थानाध्यक्ष संतोष कुमार मंडल ने एन मौके पे पहुँचकर बचाव कार्य मे जुट गए वही आपदा नियंत्रण मंत्री लक्ष्मेश्वर राय सांसद राम प्रीत मंडल एकहथा मुखिया रजिक ने भी पहुँचकर घटना का जायजा लिया। ग्रामीणों ने कहना है कि इसकी सूचना दिया जा चुका है फिर भी इस ओर किसी का ध्यान नही गया। जिसका खामियाजा आज हमलोगों को भुगतना पड़ रहा है ।
लोग त्राहिमाम त्राहिमाम कर रहे है।
अरविंद कुमार झा,मधुबनीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.