ETV Bharat / bharat

बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू, गृहमंत्रालयाची राज्यसभेत माहिती

author img

By

Published : Nov 27, 2019, 7:30 PM IST

बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याचे गृहमंत्रालयाने राज्यसभेत सांगितले. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी येथे भारताविरोधात धार्मिक कट्टरतावादाचे आणि जिहादचे प्रशिक्षण देण्यास पुन्हा सुरुवात केल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरु
बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरु

नवी दिल्ली - बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याचे गृहमंत्रालयाने राज्यसभेत सांगितले. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी येथे भारताविरोधात धार्मिक कट्टरतावादाचे आणि जिहादचे प्रशिक्षण देण्यास पुन्हा सुरुवात केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

काँग्रेस खासदार अहमद पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाचे जी. के. रेड्डी यांनी ही माहिती दिली. पटेल यांनी 'सरकारला बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याबद्दल काही माहिती आहे का? तसेच, यावर सरकार काही उपाययोजना करत आहे का,' असा प्रश्न विचारला होता.

'देशाच्या अखंडतेसाठी आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,' असे सरकारकडून सांगण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता.

Intro:Body:

बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरु, गृहमंत्रालयाची राज्य सभेत माहिती

नवी दिल्ली - बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याचे गृहमंत्रालयाने राज्यसभेत सांगितले. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी येथे भारताविरोधात धार्मिक कट्टरतावादाचे आणि जिहादचे प्रशिक्षण देण्यास पुन्हा सुरुवात केल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

काँग्रेस खासदार अहमद पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाचे जी. के. रेड्डी यांनी ही माहिती दिली. पटेल यांनी 'सरकारला बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याबद्दल काही माहिती आहे का? तसेच, यावर सरकार काही उपाययोजना करत आहे का,' असा प्रश्न विचारला होता.

'देशाच्या अखंडतेसाठी आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,' असे सरकारकडून सांगण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता.

---------

पाकिस्तानातील बालकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाले आहेत. केंद्र सरकारने बुधवारी संसदेत ही माहिती दिली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता.

जैशच्या बालाकोटमधील दहशतवादी तळावर हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. “दहशतवादी गट भारताविरोधात धार्मिक आणि जिहादी कार्यक्रम सुरु करण्याचा प्रयत्न करत आहेत” असे सरकारने सांगितले.

“भारताच्या अखंडतेसाठी आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत” असे सरकारकडून सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बालाकोटमधील जैशचे तळ सक्रीय झाल्याची माहिती दिली होती. ५०० दहशतवादी घुसखोरीसाठी तयार असल्याचे रावत म्हणाले होते.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.