ETV Bharat / bharat

CAA विरोधी प्रदर्शन : योगेंद्र यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये देशभरात आंदोलन सुरू आहे.

योगेंद्र यादव
योगेंद्र यादव
author img

By

Published : Jan 30, 2020, 8:39 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये देशभरात आंदोलन सुरू आहे. सीएएविरोधात गुरवारी राजघाटावर प्रदर्शन सुरू होते. यामध्ये अनेक नेत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी योगेंद्र यादव यांच्यासह काही नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

राजघाट येथे CAA या कायद्याविरोधात प्रदर्शनादरम्यान मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यावेळी स्वराज अभियानचे नेता योगेंद्र यादव,सीपीआय नेता वृंदा करात, डी. राजा, यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. यावेळी दिल्ली पोलिसांनी राजघाट येथील स्वराज अभियानचे नेता योगेंद्र यादव आणि वकील प्रशांत भूषण यांना ताब्यात घेतले.
  • . @_YogendraYadav @pbhushan1 @aviksahaindia और लगभग 50 प्रदर्शनकारियों को पुलिस ने दिल्ली गेट से हिरासत में लिया। सारे प्रदर्शनकारी तिरंगें के साथ खड़े, राष्ट्रगान गा रहे थे।

    दिल्ली में कोई 144 लागू नहीं है, न ही प्रदर्शनकारीयों को कोई आदेश दिया गया। फिर भी बस में धकेला गया। pic.twitter.com/1X6WScMm93

    — Swaraj India (@_SwarajIndia) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'माझ्यासह प्रदर्शन करणाऱ्या इतर 50 जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आम्ही केवळ राष्ट्रध्वजासह उभे होतो आणि राष्ट्रगीत गात होतो. येथे कलम 144 लागू करण्यात आले नव्हते. तरीही खेचून बसमध्ये ढकलले', या आशयाचे टि्वट योगेंद्र यादव यांनी केले आहे.

Intro:Body:

CAA विरोधी प्रदर्शन : योगेंद्र यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये देशभरात आंदोलन सुरू आहे. सीएएविरोधात गुरवारी राजघाटावर विरोध प्रदर्शन सुरू होते. यामध्ये अनेक नेत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी योगेंद्र यादव यांच्यासह काही नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजघाट येथे CAA या कायद्याविरोधात प्रदर्शनादरम्यान मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यावेळी स्वराज अभियानचे नेता योगेंद्र यादव,सीपीआय नेता वृंदा करात, डी. राजा, यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. यावेळी दिल्ली पोलिसांनी राजघाट येथील स्वराज अभियानचे नेता योगेंद्र यादव आणि वकील प्रशांत भूषण यांना  ताब्यात घेतले.

'माझ्यासह प्रदर्शन करणाऱ्या इतर 50 जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आम्ही केवळ राष्ट्रध्वजासह उभे होतो आणि राष्ट्रगीत गात होतो. येथे कलम 144 लागू करण्यात आले नव्हते. तरीही खेचून बसमध्ये ढकलले', या आशयाचे टि्वट योगेंद्र यादव यांनी केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.