ETV Bharat / bharat

'मुलाने प्रामाणिक काम केले, त्याला न्याय मिळेल'; 'त्या' निलंबित आयएएस अधिकाऱ्यांच्या आईचे मत

कर्नाटक कॅडरच्या १९९६ बॅचचे आयएएस अधिकारी मोहसिन यांना निवडणूक अधिकारी म्हणून ओडिशा येथे तैनात करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना निलंबित केले आहे. त्यांनंतर ईटीव्ही भारतच्या पत्रकारांनी त्यांच्या आईची मुलाखत घेतली.

मोहम्मद मोहसिन यांची आई
author img

By

Published : Apr 20, 2019, 5:39 PM IST

पाटणा - आपल्या मुलाने जे काही केले ते अगदी प्रामाणिकपणे केले आणि त्यामुळे त्याच्याशी न्याय होईल, अशी आशा आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांच्या आईने व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर तपासल्यामुळे त्यांना गुरुवारी बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर ईटीव्ही भारतच्या पत्रकारांनी मोहसिन यांच्या आईची भेट घेतली. त्यांनी मोहसिन बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

कर्नाटक कॅडरच्या १९९६ बॅचचे आयएएस अधिकारी मोहसिन यांना निवडणूक अधिकारी म्हणून ओडिशा येथे तैनात करण्यात आले होते. मंगळवारी संबल येथे पंतप्रधान मोदींची सभा होती. दरम्यान मोहसिन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासाचे आदेश दिले होते. यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने कारवाई करत त्यांना निलंबीत केले.

या घटनेनंतर ईटीव्हीने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांची आई आणि धाकट्या भावाने मोहम्मद बद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्यात. माझ्या मुलाने संपूर्ण आयुष्य प्रामाणिक काम केले आहे. यावेळीही तो प्रामाणिक नोकरी बजावत होता. मात्र त्याच्यावर कारवाई करण्यात आली. परंतू त्याच्यासोबत न्याय होईल एवढेच आम्हाला अपेक्षा आहे.

मोहम्मद मोहसिन यांच्या कुटुंबियांची मुलाखत

मोहम्मद मोहसिन सध्या ओडिशा येथील आयएएस ट्रेनिंग कॅम्पमध्येच आहेत. निलंबन झाल्यानंतर ते घरी परतलेले नाही. धाकट्या भावाचेही त्यांच्यासोबत फोनवरूनच बोलणे झाले आहे. मोदींचे हेलिकॉप्टर तपासल्यामुळे निलंबित झाल्यावरून सर्वाना धक्का बसला आहे.

मोहसिन यांना नक्कीच महत्वाची माहिती मिळाली असावी. त्यावरूनच त्यांनी तपासाचे आदेश दिले असावेत. या कारवाईवरून त्यांची स्तुती व्हायला हवी होती. मात्र, त्यांच्या विरोधातच कारवाई करण्यात आली. हे धक्कादायक आहे, असे त्यांचे धाकडे बंधू मोहम्मद शाहिद यांनी सांगितले. मला आपल्या भावाच्या कामावर गर्व आहे, असेही त्यांनी सांगितले.

Intro:स्टोरी:-आईएस अधिकारी को चुनाव आयोग ने किया सस्पेंड।
रिपोर्ट:-पटनासिटी से अरुण कुमार।
दिनांक:-20-04-019.
एंकर:-पटनासिटी, ईमानदारी,निष्ठा तेज तर्रार और चौकस अपनी डियूटी को बखूबी निभाने बाले कर्नाटक कैडर के 96बैच के आईएस अधिकारी मोहमद मोहसिन को मंगलबार के दिन ओड़िसा के संबलपुर में प्रधानमंत्री के हेलीकॉप्टर जाँच मामले में चुनाव आयोग द्वारा सस्पेंड कर दिया गया है।गौरतलब है कि मंगलबार को प्रधानमंत्री के हैलीकॉप्टर में आईएस अधिकारी मोहमद मोहसिन ने जाँच का आदेश दिया था जिस कारण उन्हें चुनाव आयोग द्वारा सस्पेंड कर दिया,इस घटना से आहत आईएस मोहमद मोहसिन के माँ और भाई,ईटीवी भारत की टीम मोहमद मोहसिन के घर पटनासिटी के काजीबेगम कॉलोनी में जाकर उनका हाल जाना।उनके छोटे भाई मोहमद शाहिद हुशेन और माँ अफसर जँहा ने बताया कि मोहमद मोहसिन एक ईमानदार आईएस अफसर है उनकी ईमानदारी कार्यशैली पर राष्ट्पति ने कई अवार्ड से सम्मानित किया है,मंगलवार को भी अपनी ईमानदारी से अपनी डियूटी को कर रहे थे लेकिन चुनाव आयोग ने किस बात पर उन्हें सस्पेंड किया है ये तो मुझे नही पता लेकिन मुझे विश्वास है कि मोहमद मोहसिन ने कोई गलत कदम नही उठाया होगा क्योंकि वो ईमानदार और तेज तर्रार अफसरों मे नाम है अगर निष्ठा ईमानदारी से किया गया कार्य से तारीफ की जगह सस्पेंड मिलता है तो अधिकारियों का मनोबल गिर जायेगा हमलोग काफी आहत है कि लेकिन न्याय की जीत हमेसा होती है और मुझे विश्वास है कि सत्य परेसान हो सकता है पराजित नही है हमारा भाई हमारा बेटा एक ईमानदार और देश पर मर मिटने बाला सच्चा सपूत है मुझे अपने भाई और बेटा पर फक्र है क्योंकि उन्होंने अपनी डियूटी के दौरान कोई गलती नही किया होगा। देखिये ईटीवी भारत पर आईएस मोहमद मोहसिन के भाई और माँ की मन की बात।
बाईट(मोहमद शाहिद हुशैंन और अफसर जँहा-आईएस मोहमद मोहसिन के भाई और माँ)

Body:आईएस अधिकारी को चुनाव आयोग ने किया सस्पेंड।

Conclusion:आईएस अधिकारी को चुनाव आयोग ने किया सस्पेंड।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.