ETV Bharat / bharat

३७० कलमावर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

author img

By

Published : Aug 8, 2019, 12:35 PM IST

जम्मू-काश्मीर राज्याला विषेश दर्जा देणारे कलम ३७० सरकारने रद्द केले आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका तात्काळ चर्चेला घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर राज्याला विषेश दर्जा देणारे कलम ३७० सरकारने रद्द केले आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका तात्काळ चर्चेला घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मनोहर लाल शर्मा या वकिलांनी सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.

एन व्ही शर्माच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. हे प्रकरण सर न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रथम सोपवले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.