ETV Bharat / bharat

स्वामी रुसले, चीनला निघाले; म्हणतात, 'नमों'ना माझ्या विचारांत स्वारस्य नाही' - pm modi

'गेल्या सत्तर वर्षातला चीनचा आर्थिक विकास हा विषय मला भाषणासाठी देण्यात आला आहे. नरेंद्र मोदींना माझे विचार जाणून घेण्यात रस नाही. या परिस्थितीत मी चीनला जाऊ शकतो,' असे स्वामींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी
author img

By

Published : Jul 1, 2019, 11:20 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझे विचार जाणून घेण्यामध्ये स्वारस्य नाही. त्यामुळे मी माझे विचार मांडण्यासाठी चीनला निघालो आहे, असे ट्विट राज्यसभा खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. 'नमों'ना माझे विचार जाणून घेण्यात रस नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वामींच्या या ट्विटनंतर काही नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर, काहींनी त्यांना मजेशीर सल्ले द्यायला सुरुवात केली.

  • China’s famous Tsinghua University has invited me to address in September a gathering of scholars to speak on “China’s Economic Development: A Review Of Last 70 years.” Since Namo is not interested in knowing my views I might as well go to China

    — Subramanian Swamy (@Swamy39) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'चीनमधील सिंघ्वा विद्यापीठात सप्टेंबरमध्ये मला उच्च विद्याविभूषित लोकांसमोर आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले आहे. यासाठी गेल्या सत्तर वर्षातला चीनचा आर्थिक विकास हा विषय मला देण्यात आला आहे. नरेंद्र मोदींना माझे विचार जाणून घेण्यात रस नाही. या परिस्थितीत मी चीनला जाऊ शकतो,' असे स्वामींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी अवघ्या २४ व्या वर्षी लंडनच्या हॉवर्ड विद्यापीठातून पीएचडी मिळवली होती. त्यानंतर २७ व्या वर्षी त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातच विद्यादानाचे काम सुरु केले. त्यानंतर १९६८ मध्ये त्यांना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून संशोधनासाठी बोलावणे आले आणि त्यानंतर ते १९६९ पासून आयआयटी दिल्लीतच रमले.

Intro:Body:

स्वामी रुसले, चीनला निघाले; म्हणतात, 'नमों'ना माझ्या विचारांत स्वारस्य नाही

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या विचार जाणून घेण्यामध्ये स्वारस्य नाही. त्यामुळे मी माझे विचार मांडण्यासाठी चीनला निघालो आहे, असे ट्विट राज्यसभा खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. 'नमों'ना माझे विचार जाणून घेण्यात रस नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वामींच्या या ट्विटनंतर काही नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर, काहींनी त्यांना मजेशीर सल्ले द्यायला सुरुवात केली.

'चीनमधील सिंघ्वा विद्यापीठात सप्टेंबरमध्ये मला उच्च विद्याविभूषित लोकांसमोर आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले आहे. यासाठी गेल्या सत्तर वर्षातला चीनचा आर्थिक विकास हा विषय मला देण्यात आला आहे. नरेंद्र मोदींना माझे विचार जाणून घेण्यात रस नाही. या परिस्थितीत मी चीनला जाऊ शकतो,' असे स्वामींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी अवघ्या २४ व्या वर्षी लंडनच्या हॉवर्ड विद्यापीठातून पीएचडी मिळवली होती. त्यानंतर २७ व्या वर्षी त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातच विद्यादानाचे काम सुरु केले. त्यानंतर १९६८ मध्ये त्यांना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून संशोधनासाठी बोलावणे आले आणि त्यानंतर ते १९६९ पासून आयआयटी दिल्लीतच रमले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.