ETV Bharat / bharat

मनुष्यबळ मंत्रालयासमोर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन; जेएनयू वाढीव प्रवेश शुल्कसह सीएएचा विरोध - विद्यार्थी आंदोलन दिल्ली

जेएनयूतील वाढलेला प्रवेश शुल्क हा विषय या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा ठरला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाजप सरकार, आरएसएस आणि एबीव्हीपी विरुद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जेएनयूतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

new delhi
मनुष्यबळ मंत्रालयासमोर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Jan 9, 2020, 7:51 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयासमोर विद्यार्थ्यांनी आज गुरुवारीदेखील धरणे आंदोलन केले. जेएनयूमधील वाढलेले प्रवेश शुल्क, सीएए आणि एनआरसीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

आज परत जेएनयूतील वाढलेला प्रवेश शुल्क हा विषय या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा ठरला. यावेळी विद्यार्थ्यांनी भाजप सरकार, आरएसएस आणि एबीव्हीपी विरुद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जेएनयूतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, समर्थन देण्यासाठी इतर विद्यापीठातील विद्यार्थी देखील आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी आंदोलन सुरू असताना मनुष्यबळ मंत्रालयाचे सचिव अमित खरे व जेएनयू विद्यार्थ्यी संघटनेच्या दरम्यान बैठक झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा- 'देशाची अवस्था बिकट, हिंसाचारही वाढला'

Intro:The series of protests over the issue of fee hike in JNU, CAA-NRC and New Education Policy continued on Thursday as well when hundreds of students gathered outside HRD ministry and staged a protest. The incident of violence at JNU campus yet again became the center point during the protest as students shouted slogans against the Modi Government, RSS and it's student wing ABVP.
The crowd constituted mostly students from JNU but students from other universities also joined the protest in solidarity with the JNU.

Body:ETV Bharat has learnt through sources that a meeting between JNU students union and the HRD Secretary Amit Khare was taking place while students were protesting outside HRD headquarters, Shastri Bhawan.
Further details about the meeting is awaited, while the protest concluded around 5 in the evening.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.