ETV Bharat / bharat

VIDEO : पराटी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आग

author img

By

Published : Nov 1, 2020, 9:40 PM IST

शेतकरी लहरिया येथून कुलां गांवाच्या दिशेने पराटी घेऊन जात होता. दरम्यान, या आगीचे कारण शॉट-सर्किट सांगितले जात आहे. या आगीचा व्हिडिओही बाहेर आला आहे.

stubble filled tractor caught fire in Fatehabad
पराटी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आग

फतेहाबाद (हरयाणा) - येथील लहरिया गावात पराटीने भरलेल्या ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रॅक्टर जळून खाक झाले.

VIDEO : पराटी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आग

आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, तिच्यातून निघणारा धूर दुरपर्यंत दिसत होता. यानंतर पूर्ण ट्रॅक्टर जळून खाक झाला. शेतकरी लहरिया येथून कुला गावाच्या दिशेने पराटी घेऊन जात होता. दरम्यान, या आगीचे कारण शॉट-सर्किट सांगितले जात आहे. या आगीचा व्हिडिओही बाहेर आला आहे.

हेही वाचा - लडाखमधील हाडे गोठवणाऱ्या थंडीत जवानावर यशस्वी शस्त्रक्रिया

तर जोपर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत ट्रॅक्टर ट्रॉली जळून खाक झाली होती. प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे की, आग विझवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र, पराटी कोरडी असल्याने आगीने तीव्र स्वरूप धारण केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.