ETV Bharat / bharat

'काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांनी पाकिस्तानला बळ मिळते...'

author img

By

Published : Oct 13, 2019, 12:56 PM IST

राफेलची पूजा केल्यावरून राजनाथ सिंह यांच्यावर काँग्रेसमधून टीकेची झोड उठली होती. यावर बोलताना, काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी पाकिस्तानला बळ मिळते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. हरियाणामध्ये एका प्रचारसभेत ते बोलत होते.

Rajnath Singh in Haryana

चंदिगड - मी राफेल विमानावर 'ओम' लिहिले, तसेच त्याला 'रक्षा बंधन' बांधले, तर इकडे काँग्रेस नेत्यांनी त्यावर वाद सुरू केला. त्यांनी राफेलचे स्वागत करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे पाकिस्तानला बळ मिळते, अशी टीका राजनाथ सिंह यांनी आज केली, ते हरियाणाच्या कर्नालमधील प्रचारसभेत बोलत होते.

  • #WATCH Defence Min: I wrote 'Om' on fighter plane (Rafale), & tied a 'raksha bandhan' to it. Congress leaders started a controversy here...They should've welcomed that Rafale is coming here. Instead,they started criticising. Statements by Congress leaders only strengthen Pakistan pic.twitter.com/5q0IU4SkmX

    — ANI (@ANI) October 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बालाकोटच्या एअर स्ट्राईकवेळी आपल्याकडे राफेल असते, तर आपण भारतात बसून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करू शकलो असतो. आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसण्याची देखील गरज पडली नसती, असेदेखील राजनाथ सिंह यावेळी म्हटले.
  • Defence Minister Rajnath Singh, in Haryana's Karnal: If we had Rafale fighter aircraft with us, then I think we need not have gone to Pakistan for Balakot airstrike. We could have eliminated terror camps there, even while sitting in India. pic.twitter.com/hfRwuyL8UT

याआधी बोलताना, त्यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली. याआधीचे हरियाणाचे सर्व मुख्यमंत्री हे दिल्लीतून कारभार पाहत, मात्र मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे हरियाणामध्ये राहून हरियाणाचा विकास करत आहेत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
  • Defence Minister Rajnath Singh, in Haryana's Karnal: I can say that unlike the previous CMs of Haryana - be it a CM of Congress or of INLD who used to run their govt from Delhi and not from Haryana, CM Manohar Lal Khattar runs the govt by working from the grass-root level. pic.twitter.com/qA2rUK3Gai

हरियाणामध्ये सध्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान होईल, तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकांच्या नऊ दिवस आधी काँग्रेसला धक्का; दोन नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Intro:Body:

Statements by Congress leaders only strengthen Pakistan said Defence minister Rajnath Singh in Haryana

Rajnath Singh, Defence Minister Rajnath Singh, Rajnath Singh in Haryana, Rajnath Singh Rafael, राजनाथ सिंह हरियाणा, राजनाथ सिंह, राजनाथ सिंह राफेल

'काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांनी पाकिस्तानला बळ मिळते...'

राफेलची पूजा केल्यावरून राजनाथ सिंह यांच्यावर काँग्रेसमधून टीकेची झोड उठली होती. यावर बोलताना, काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी पाकिस्तानला बळ मिळते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. हरियाणामध्ये एका प्रचारसभेत ते बोलत होते.

चंदीगढ - मी राफेल विमानावर 'ओम' लिहिले, तसेच त्याला 'रक्षा बंधन' बांधले, तर इकडे काँग्रेस नेत्यांनी त्यावर वाद सुरु केला. त्यांनी राफेलचे स्वागत करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे पाकिस्तानला बळ मिळते, अशी टीका राजनाथ सिंह यांनी आज केली. ते हरियाणाच्या कर्नालमधील प्रचारसभेत बोलत होते.

बालाकोटच्या एअर स्ट्राईकवेळी आपल्याकडे राफेल असते, तर आपण भारतात बसून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करू शकलो असतो. आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसण्याची देखील गरज पडली नसती, असेदेखील राजनाथ सिंह यावेळी म्हटले.

याआधी बोलताना, त्यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली. याआधीचे हरियाणाचे सर्व मुख्यमंत्री हे दिल्लीतून कारभार पाहत, मात्र मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे हरियाणामध्ये राहून हरियाणाचा विकास करत आहेत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. 

हरियाणामध्ये सध्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान होईल, तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.