ETV Bharat / bharat

सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने स्वत:वर झाडली गोळी; उपचारादरम्यान मृत्यू - Sitamarhi news in hindi

रमेश कुमारने स्वत:वर झाडलेली गोळी त्याच्या मेंदूत अडकली होती यामुळे खूप रक्तश्राव झाला होता. उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला.

ssb-jawan-posted-on-indo-nepal-border-shot-himself
सीमा सुरक्षा बलाच्या जवानाने स्वत:वर झाडली गोळी; उपचारादरम्यान मृत्यू
author img

By

Published : May 2, 2020, 1:20 PM IST

सितामढी(बिहार)- भारत-नेपाळ सीमेवर बंदोबस्तासाठी बैरगनिया येथे तैनात असलेले सीमा सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक रमेश कुमार यांनी स्वत:वर गोळी झाडली. सीमा सुरक्षा बलाच्या इतर जवांनानी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

उपचारादरम्यान मृत्यू

रमेश कुमारने स्वत:वर झाडलेली गोळी त्याच्या मेंदूत अडकली होती यामुळे खूप रक्तश्राव झाला होता. उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सदर रुग्णालयात पाठवला आहे.

उत्तर प्रदेशातील गाजियाबादचा रहिवासी

रमेश कुमार यांनी कोणत्या कारणांमुळे स्वत:वर गोळी झाडली हे स्पष्ट झाले नाही असे डेफ्युटी कमांडंट अनुराग यांनी सांगितले. सीमा सुरक्षा बल या घटनेची चौकशी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रमेश कुमार हा उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील रहिवासीी होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.