ETV Bharat / bharat

यंदा दुष्काळ नाही; पडणार समाधानकारक पाऊस, 'स्काय मेट'चा अंदाज - Monsoon

यामुळे देशामध्ये दुष्काळाची स्थिती तयार होण्याचे खूपच कमी संकेत आहेत. सध्या हवामान बदलाचा अचूक अंदाज या संस्थेने दिलेला नाही. मात्र, यावरुन कृषी क्षेत्रामध्ये योग्य ती पावले उचलली जाऊ शकतात.

सांकेतिक छायाचित्र
author img

By

Published : Feb 25, 2019, 10:05 PM IST

नवी दिल्ली - हवामान बदलाचा अहवाल देणाऱ्या 'स्काय मेट' या खासगी संस्थेने देशातील या वर्षीच्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता ५० टक्के आहे, असा एक अहवाल त्यांनी दिला आहे. वर्ष २०१२ पासून ही खासगी संस्था अचूक हवामानाचा अंदाज देत आलेली आहे.

या वर्षीही भारताच्या हवामान बदलावर 'अल नीनो'चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा सरळ परिणाम पर्जन्यावर होणार आहे. त्यामुळे स्काय मेटने अंदाज दर्शवताना अल नीनो प्रभावावरून आपला अंदाज वर्तवला आहे. वर्ष २०१९ मध्ये देशभरामध्ये सामान्य पावसाची शक्यता आहे. मान्सूनची सुरुवात ही मंद गतीने होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळाचे संकेत आहेत. मात्र, त्यानंतर मान्सूनच्या मध्यकाळात पर्जन्याचे प्रमाण ५० टक्के राहण्याची शक्यता आहे.

स्काय मेट ही संस्था सामान्यतः १५ मार्च ते १५ एप्रिलच्या कालावधीत वार्षीक पर्जन्यमानाचा अहवाल प्रसिद्ध करत असते. हा अहवाल या संस्थेने याच आधारावर प्रसिद्ध केला आहे. मात्र, मार्चपर्यंत स्थिती बदलू शकते, असे स्कायमेटचे संचालक जतिन सिंह यांचे म्हणणे आहे.

यावर्षी पाऊस कमी किंवा जास्तही पडणार नाही. यामुळे देशामध्ये दुष्काळाची स्थिती तयार होण्याचे खूपच कमी संकेत आहेत. सध्या हवामान बदलाचा अचूक अंदाज या संस्थेने दिलेला नाही. मात्र, यावरुन कृषी क्षेत्रामध्ये योग्य ती पावले उचलली जाऊ शकतात.

undefined

Intro:Body:

यावर्षी दुष्काळाची भीती नाही; 'स्काय मेट'ने वर्तवला अंदाज

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.