ETV Bharat / bharat

वाराणसी रेल्वे स्थानकावर सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी - वाराणसी रेल्वे स्थानक

रेल्वे मंत्रालयाने २ ऑक्टोबर २०१९ पासून ५० माईक्रोनची जाडी असणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिकवर प्रतिबंध लावले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर पाणि आणि इतर काही पेय पदार्थ प्लास्टिकमध्ये देण्यात येत होते. मात्र, इतर खाद्यपदार्थ हे कागदाच्या पिशवीत किवा बायोडिग्रेडेबल वस्तूमध्ये देण्यात येत आहे.

varanasi
सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी
author img

By

Published : Jan 7, 2020, 5:23 PM IST

वाराणसी (उ.प्र)- भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर प्लास्टिक बंदीचा संकल्प केलेला आहे. या पार्श्वभूमीवर वाराणसी रेल्वे स्थानक प्रशासनाने परिसरातील खाद्य विक्रेत्यांना टेराकोटा निर्मित मातीचे कप 'कुल्हड', ग्लास आणि प्लेट वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मातीची भांडी निर्माण करणाऱ्या कुभारांना मोठी संधी निर्माण झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आयआरसीटीसी संचालित विक्रेते आणि खाजगी विक्रेत्यांनी चहा आणि काँफी या सारखी पेय पदार्थ मातीच्या कपमध्ये देण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वाराणसी रेल्वे स्थानकाने संपूर्ण रेल्वे परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार केला आहे.

रेल्वे मंत्रालयाने २ ऑक्टोबर २०१९ पासून ५० माईक्रॉनची जाडी असणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिकवर प्रतिबंध लावले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर पाणी आणि इतर काही पेय पदार्थ प्लास्टिकमध्ये देण्यात येत होते. मात्र, इतर खाद्यपदार्थ हे कागदाच्या पिशवीत किवा बायोडिग्रेडेबल वस्तूंमध्ये देण्यात येत आहे. प्लास्टिक बंदीबाबत वाराणसी रेल्वे स्थानकाचे हे पाऊल नक्कीच पर्यावरणाला फायद्याचे ठरणार आहे.

हेही वाचा- जेएनयू हल्ला प्रकरण : आयशी घोषसह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल

Intro:Body:

plastic story for Jan 07

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.