ETV Bharat / bharat

ननकाना देव दरबार गुरुद्वारा हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत पाकिस्तानी दूतावाराबाहेर आंदोलन - ननकाना साहिब दगडफेक

पाकिस्तानमधील शीखांचे पवित्र स्थळ ननकाना देव दरबार गुरुद्वारा येथे काही कट्टरतावाद्यांनी हिंसक आंदोलन केले. या घटनेच्या विरोधात दिल्लीत पाकिस्तानी दूतावासाबाहेर आंदोलन सुरू आहे.

Sikh protest in front of pak embassy
दिल्लीत पाकिस्तानी दुतावाराबाहेर आंदोलन
author img

By

Published : Jan 4, 2020, 2:24 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील शीखांचे पवित्र स्थळ ननकाना देव दरबार येथे काही कट्टरतावाद्यांनी हिंसक आंदोलन केले. या घटनेच्या विरोधात शीख अकाली दल आणि शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पाकिस्तानी दूतावासाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शीख बांधवांनी सहभाग घेतला आहे.

  • Delhi: Akali Dal and Delhi Sikh Gurdwara Management Committee protests against Pakistan over the mob attack on Nankana Sahib yesterday pic.twitter.com/kAingHQvfh

    — ANI (@ANI) January 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ननकाना साहिब या पवित्र स्थळावरील हल्ल्याचा आंदोलक निषेध करत आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. शुक्रवारी पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांनी ननकाना साहिब स्थळाचे प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच शीख भाविकांवर दगडफेक केली. या हल्ल्याचे नेतृत्व मोहम्मद हसन याने केले असल्याचे डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले आहे. 'गुरुद्वारावर हल्ला करण्यापूर्वी हसनने एका सभेला संबोधित केले होते. शहरामध्ये एकाही शीख व्यक्तीला राहू देणार नाही. तसेच शहराचे नाव बदलून गुलाम अली मुस्तफा ठेवणार', असे भाषण त्याने सभेत दिले होते.

Intro:Body:

ननकाना गुरुद्वारा हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत पाकिस्तानी दुतावाराबाहेर आंदोलन

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील शीखांचे पवित्र स्थळ ननकाना साहिब येथे काही कट्टरतावाद्यांनी हिंसक आंदोलन केले. या घटनेच्या विरोधात शिख अकाली दल आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या वतिने दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाबाहेर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शीख बांधवांनी सहभाग घेतला आहे.

ननकाना साहिब या पवित्र स्थळावरील हल्ल्याचा आंदोलक निषेध करत आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.  

शुक्रवारी पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांनी ननकामा साहिब स्थळाचे प्रवेश द्वार तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच शीख भाविकांवर दगडफेक केली. या हल्ल्यांचे नेतृत्व मोहम्मद हसन याने केले असल्याचे डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले आहे. 'गुरुद्वारावर हल्ला करण्यापूर्वी हसनने एका सभेला संबोधित केले होते. शहरामध्ये एकाही शीख व्यक्तीला राहू देणार नाही. तसेच शहराचे नाव बदलून गुलाम अली मुस्तफा ठेवणार', असे भाषण त्याने सभेत दिले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.