ETV Bharat / bharat

नवनिर्वाचित खासदार श्रीपाद नाईक यांनी घेतले 'महालक्ष्मी'चे दर्शन

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडणून आलेले खासदार श्रीपाद नाईक यांनी आज पणजीचे ग्रामदैवत महालक्ष्मीचे सपत्नीक दर्शन घेतले.

पाद नाईक यांनी घेतले 'महालक्ष्मी'चे दर्शन
author img

By

Published : May 26, 2019, 12:49 PM IST

पणजी - उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आलेले खासदार श्रीपाद नाईक यांनी आज पणजीचे ग्रामदैवत महालक्ष्मीचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यांच्यासोबत पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकरांसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाही नाईक यांनी महालक्ष्मी आणि इमेक्युलेट चर्चमध्ये जाऊन धर्म गुरुंचे आशीर्वाद घेतले होते. पाचव्यांदा निवडून येऊन श्रीपाद नाईक यांनी सर्वाधिक वेळा या मतदारसंघातून निवडणून येण्याचा विक्रम केला. नाईक यांनी काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांचा ८० हजार मतांनी पराभव केला.

Intro:पणजी : लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघातू खासदार म्हणून पाचव्यांदा निवडून आलेल्या श्रीपाद नाईक यांनी आज सकाळी पणजीचे ग्रामदैवत महालक्ष्मीचे सपत्नीक दर्शन घेतले.

Body:नाईक यांच्यासोबत पणजी विधानसभा पोटनिवडणुकील भाजपचे पराभूत उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना नाईक यांनी महालक्ष्मी आणि इमेक्युलेट चर्चमध्ये जाऊन धर्म गुरु़चे आशीर्वाद घेतले होते.
...
फोटो sreepad naik in pan ani mahalaxmi temple ,नावाने ईमेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.