ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर नेत्यांचा 'शायराना अंदाज'... - नवाब मलीक

महाराष्ट्रामध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर नेत्यांचा 'शायराना अंदाज'...
author img

By

Published : Nov 23, 2019, 6:02 PM IST

Updated : Nov 23, 2019, 6:41 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याबद्दल तिन्ही पक्षांतील नेते सकारात्मक असल्याचे चित्र होते. परंतु, सकाळी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांकडून एकमेंकावर शायराना अंदाजमध्ये टीका करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील नेते नवाब मलीक यांचा शायराना अंदाज...

shayri by leaderas on maharashtra goverment
नवाब मलीक

काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांचे टि्वट...

अभिषेक मनु सिंघवी

काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांचे शायराना अंदाजमध्ये भाजपवर टीका...

रणदीप सुरजेवाला

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची शिवसेनेवर टीका...

  • महाराष्ट्र में शिवसेना की हालत तो यह हो गई है कि ना खुदा मिला ही ना विसाले सनम। ना इधर के रहे ना उधर के। श्री @Dev_Fadnavis महाराष्ट्र के विकास और जनता के कल्याण के लिए मुख्यमंत्री बने हैं। महाराष्ट्र की जनता को शुभकामनाएं! pic.twitter.com/YshdZoArKx

    — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

dsd

Conclusion:
Last Updated : Nov 23, 2019, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.