ETV Bharat / bharat

शाहीन बागेत गोळीबार करणार तरुण 'आप'चा कार्यकर्ता, दिल्ली पोलिसांचा दावा

author img

By

Published : Feb 4, 2020, 8:55 PM IST

Updated : Feb 4, 2020, 9:49 PM IST

एक वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ साली कपिल गुर्जरने आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळचे ही छायाचित्रे असून त्याचे वडील आणि इतरांनी आप पक्षात प्रवेश केला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली.

Shaheen Bagh shooter Kapil Gujjar
आरोपीच्या मोबाईमधील छायाचित्रे

नवी दिल्ली - सीएएला विरोध करणाऱ्या शाहीन बाग येथील आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीने २०१९ साली 'आम आदमी पक्षा'त प्रवेश केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यासंबधीची काही छायाचित्रे आरोपीच्या मोबाईमधून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला आढळून आली आहेत.

  • Sources: The Crime Branch has found certain pictures on the mobile phone of Kapil Gujjar, who opened fire in Shaheen Bagh area on February 1. In these pictures, Kapil can be seen with AAP leaders such as Atishi and Sanjay Singh. pic.twitter.com/BKXifhTE7K

    — ANI (@ANI) February 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या छायाचित्रांमध्ये आरोपी कपिल आप पक्षाचे नेते अतिशी आणि संजय सिंह यांच्या सोबत दिसून येत आहे. एक वर्षापूर्वी म्हणजेच २०१९ साली कपिल गुर्जरने आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळचे ही छायाचित्रे असून त्याचे वडिल आणि इतरांनी आप पक्षात प्रवेश केला होता. यासंबधी तपासासाठी आम्ही आरोपीची दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त राजेश देव यांनी माहिती दिली. यावर आम आमदी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप घाणेरडे राजकारण करत आहे. अमित शाह केंद्रिय गृहमंत्री आहेत. दिल्ली निवडणुकीआधी हे कारस्थान रचले जात आहे. निवडणुकीला तीन चार दिवस राहीले आहेत, त्यामुळे भाजप जेवढे घाणेरडे राजकारण करता येईल, तेवढे करत आहे, असे सिंह म्हणाले.

आरोपीचा तपास पूर्ण झाला नाही. छायाचित्रांची तपासणीही झाली नाही. तरी पोलीस अधिकारी आपचे नाव घेत आहेत. आचारसंहिता लागू असताना पोलीस, असे करत आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी राजेश देव यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचे आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले. तसेच राजेश देव यांना असे बोलण्यास अमित शाह सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काय केले होते कपील गुर्जरने

शाहीन बागेत सीएए विरोधी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर कपील गुर्जरने गोळीबार केला होता. कपील गुर्जर दल्लुपुरा येथील रहिवासी आहे. लोकांनी त्याला पकडल्यानंतर त्याने जय श्री रामचे नारे लावले होते. शाहीन बागेत गोळीबार केल्यानंतर त्याने पिस्तूल फेकून देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

Intro:Body:

शाहीन बागेत गोळीबार करणार युवक भाजपचा कार्यकर्ता

नवी दिल्ली - सीएएला विरोध करणाऱ्या शाहीन बाग येथील आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीचे २०१९ साली आम आदमी पक्षात प्रवेश केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यासंबधीची काही छायाचित्रे आरोपीच्या मोबाईमधून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला आढळून आली आहेत.

या छायाचित्रांमध्ये आरोपी कपिल आप पक्षाचे नेते अतिशी आणि संजय सिंह यांच्या सोबत दिसून येत आहे. एक वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ साली कपिल गुर्जरने आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळचे ही छायाचित्रे असून त्याचे वडिल आणि इतरांनी आप पक्षात प्रवेश केला होता. यासंबधी तपासाासाठी आम्ही आरोपीची दोन दिवसांची कोठडी घेतली आहे, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त राजेश देव म्हणाले.   

यावर आम आमदी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप घाणेरडे राजकारण करत असल्याचे ते म्हणाले. अमित शाह केंद्रिय गृहमंत्री आहेत. दिल्ली निवडणुकीआधी हे कारस्थान रचले जात आहे. निवडणुकीला तीन चार दिवस राहीले आहेत, त्यामुळे भाजप जेवढे घाणेरडे राजकारण करता येईल, तेवढे करत आहे, असे सिंह म्हणाले.  

काय केले होते कपील गुर्जरने

शाहीन बागेत सीएए विरोधी आंदोलन करणाऱया नागरिकांवर कपील गुर्जरने गोळीबार केला होता. कपील गुर्जर दल्लुपुरा येथील रहिवासी आहे. लोकांनी त्याला पकडल्यानंतर त्याने जय श्री रामचे नारे लावले होते. शाहीन बागेत गोळीबार केल्यानंतर त्याने पिस्तूल फेकून देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 9:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.