नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी वित्त मंत्रालयाच्या सेवानिवृत्त नोकरदारांवर खटला सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यावरून सेवानिवृत्त ७१ नोकरदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
आम्ही सरकारची सेवा केली आहे. त्यामुळे यासंदर्भात बोलणे हे आमचे कर्तव्य आहे. अर्थ मंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांविरुध्द खटला सुरु करण्याचा निर्णय हा अत्यंत धोकादायक आहे. जे अधिकारी आता सेवेमध्ये नाहीत. त्यांना या सर्व गोष्टीचा सामना करावा लागेल. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, हे सर्व राजकीय दृष्टिकोनातून केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
दरम्यान आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्टला त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सीबीआय त्यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करत असतानाच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) त्यांची अवैध संपत्ती प्रकरणी चौकशी करत आहे. चिदंबरम यांच्यावर परकीय गुंतवणूक संवर्धन बोर्डाकडून (एफआईपीबी) आयएनएक्स मीडियाला मंजुरी देताना 2007 मध्ये 305 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरण : ७१ नोकरदारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी वित्त मंत्रालयाच्या सेवानिवृत्त नोकरदारांवर खटला सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यावरून सेवानिवृत्त ७१ नोकरदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी वित्त मंत्रालयाच्या सेवानिवृत्त नोकरदारांवर खटला सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यावरून सेवानिवृत्त ७१ नोकरदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
आम्ही सरकारची सेवा केली आहे. त्यामुळे यासंदर्भात बोलणे हे आमचे कर्तव्य आहे. अर्थ मंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांविरुध्द खटला सुरु करण्याचा निर्णय हा अत्यंत धोकादायक आहे. जे अधिकारी आता सेवेमध्ये नाहीत. त्यांना या सर्व गोष्टीचा सामना करावा लागेल. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, हे सर्व राजकीय दृष्टिकोनातून केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
दरम्यान आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्टला त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सीबीआय त्यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करत असतानाच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) त्यांची अवैध संपत्ती प्रकरणी चौकशी करत आहे. चिदंबरम यांच्यावर परकीय गुंतवणूक संवर्धन बोर्डाकडून (एफआईपीबी) आयएनएक्स मीडियाला मंजुरी देताना 2007 मध्ये 305 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरण : ७१ नोकरदारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी वित्त मंत्रालयाच्या सेवानिवृत्त नोकरदारांवर खटला सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यावरून सेवानिवृत्त ७१ नोकरदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.
आम्ही सरकारची सेवा केली आहे. त्यामुळे यासंदर्भात बोलणे हे आमचे कर्तव्य आहे. अर्थ मंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांविरुध्द खटला सुरु करण्याचा निर्णय हा अत्यंत धोकादायक आहे. जे अधिकारी आता सेवेमध्ये नाहीत. त्यांना या सर्व गोष्टीचा सामना करावा लागेल. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, हे सर्व राजकीय दृष्टिकोनातून केले जात असल्याचं अधिकाऱ्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
दरम्यान आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.सीबीआय त्यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करत असतानाच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) त्यांची अवैध संपत्ती प्रकरणी चौकशी करत आहे. चिदंबरम यांच्यावर परकीय गुंतवणूक संवर्धन बोर्डाकडून (एफआईपीबी) आयएनएक्स मीडियाला मंजुरी देताना 2007 मध्ये 305 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
Conclusion: