ETV Bharat / bharat

इंदिरा कालव्यात वऱ्हाडींची पीक-अप व्हॅन कोसळली, ६ मुलांसह महिला बेपत्ता - accident

अपघातात बेपत्ता असलेल्या मुलांच्या मातांनी हंबरडा फोडला असून त्या कालव्याच्या काठावर मुलांचा शोध लागण्याची आशा धरून बसल्या आहेत.

६ मुलांसह महिला बेपत्ता
author img

By

Published : Jun 20, 2019, 1:58 PM IST

लखनौ - लग्नसोहळ्याहून परतत असताना पीक-अप व्हॅन इंदिरा कालव्यात कोसळून अपघात झाला. या गाडीत १५ ते १६ जण प्रवास करत होते. त्यापैकी काही जणांना बाहेर काढण्यात आले असून अजून सात ते आठ जण बेपत्ता आहे. उत्तरप्रदेशातील नगराम पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.

लग्नसोहळा उरकून परत येत असलेली ही पीक-अप गाडी इंदिरा कालव्यात पडली. या पीक-अपमध्ये नेमके किती जण होते याची माहिती नसून १५ ते १६ जण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर एनडीआरएफचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहचली. एनडीआरएफच्या जवानांनी घटनेतील काही जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र, काहीजण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्तांमध्ये महिला आणि ६ लहान मुलांचा समावेश आहे.

Intro:लखनऊ में बड़ा हादसा शादी समारोह से लौट रही गाड़ी गिरी इंदिरा नहर में 15 से 16 लोग सवार बताया जा रहे थे जिसमें महिला व बच्चे भी शामिल है 6 बच्चे अभी भी लापता मौके पर एसडीआरएफ की टीम।

Body:मामला राजधानी लखनऊ के नगराम थाना क्षेत्र के अंतर्गत आने वाले पटवा खेड़ा गांव का है जहां इंदिरा नहर में शादी समारोह के कार्यक्रम से लौट रही पिकअप गाड़ी जा गिरी उस में लगभग 15 से 16 लोग सवार बताए जा रहे हैं जिसमें महिला और बच्चे भी शामिल है पुलिस प्रशासन व एसडीआरएफ की टीम मौके पर मौजूद है अभी भी लगभग 6 बच्चे लापता बताए जा रहे हैं।

एसडीआरएफ की टीम लापता बच्चों की तलाश में जुटी हुई है।

Conclusion:लखनऊ की इंदिरा नहर में एक बार फिर से बड़ा हादसा शादी समारोह से लौट रही पिकअप गाड़ी इंदिरा नहर में जा गिरी जिसमें कुछ लोगों को महफूज निकाल लिया गया लेकिन अभी भी 6 बच्चे लापता है जिनकी तलाश में एसडीआरएफ लगी हुई है। मौके पर पुलिस व प्रशासन के आला अधिकारी मौजूद।

योगेश मिश्रा लखनऊ
70 5417 9998
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.