नवी दिल्ली - तेज बाहादुर यादव यांच्या अर्जावर निवडणूक आयोगाने पुर्नविचार करावा. तसेच त्यासंदर्भात न्यायालयाला उद्यापर्यंत माहिती द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यादव यांनी अपक्ष म्हणून वाराणसीमधून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात नामांकन अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना सैन्यातून कोणत्या कारणाने काढले? याबाबतचे प्रमाणपत्र ते सादर करू न शकल्याने आयोगाने त्यांचा अर्ज नाकारला होता.
मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश दीपक गुप्ता यांच्यासमोर यासंदर्भात सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने यादव यांच्या अर्जाची पडताळणी करून त्यावर उद्यापर्यंत न्यायालयाला माहिती द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
तेज बहादुर हे सैन्यातून बडतर्फ केलेले जवान आहेत. मात्र, त्यांना भ्रष्टाचार किंवा अप्रामाणिकतेमुळे काढलेले नाही, तर त्यांनी वाईट जेवणामुळे तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना त्यांना सैन्यातून काढण्यात आले आहे. तरीही निवडणूक आयोगाकडून त्यांना भ्रष्टाचार किंवा अप्रामाणिकतेमुळे काढले नसल्याचा अर्ज दाखल करण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाकडे विशेष लक्ष देऊन उद्यापर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी माध्यमांना सांगितले.
यादव सैन्यामधून बडतर्फ केल्याचा अर्ज सादर न करू शकल्याने गेल्या १ 'मे'ला आयोगाने त्यांचा अर्ज नाकारला होता. त्यांनंतर यादव यांनी गेल्या ६ 'मे'ला नामांकन अर्ज रद्द केल्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तेज बहादुर यादव यांच्या अर्जावर पुर्नविचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश -

तेज बहादुर यादव यांच्या अर्जावर पुर्नविचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

यादव सैन्यामधून बडतर्फ केल्याचा अर्ज सादर न करू शकल्याने गेल्या १ 'मे'ला आयोगाने त्यांचा अर्ज नाकारला होता. त्यांनी यादव यांनी गेल्या ६ 'मे'ला नामांकन अर्ज रद्द केल्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Conclusion: