ETV Bharat / bharat

'राहुल -प्रियांका यांना अंमली पदार्थांचे व्यसन' साध्वी प्राचीचे वादग्रस्त विधान - SADHVI PRACHI

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे साध्वी प्राची म्हणाल्या.

साध्वी प्राची
साध्वी प्राची
author img

By

Published : Dec 29, 2019, 11:46 PM IST

नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

राहुल आणि प्रियांका हे कोकेनचे व्यसनी आहेत. नशेमध्ये असल्यामुळेच ते दोघेही वायफळ बोलतात, असे प्राची म्हणाल्या. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश महिला पोलिसांवर आपला गळा पकडत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यावरून प्राची यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे.

यापूर्वी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारताला जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी म्हटले होते. या वक्तव्यावरून प्राची यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. देशामध्ये नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार हे सर्व नेहरूंच्या कुटुंबामुळेच होत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.

Intro:Body:

'राहुल -प्रियांका यांना अंमली पदार्थांचे व्यसन' साध्वी प्राचीचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

राहुल आणि प्रियांका हे कोकेनचे व्यसनी आहेत. नशेमध्ये असल्यामुळेच ते दोघेही वायफळ बोलतात, असे प्राची म्हणाल्या. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश महिला पोलिसांवर आपला गळा  पकडत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यावरून प्राची यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे.

यापुर्वी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारताला जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी म्हटले होते. या वक्तव्यावरून प्राची यांनी राहुल गांधीवर टीका केली. देशामध्ये नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार हे सर्व नेहरूंच्या कुटूंबामुळेच होत असल्याचे त्या म्हणाल्या

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.