ETV Bharat / bharat

व्हिडिओ : मसूरीच्या घाटात चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक - मसूरी देहराडून घाट अपघात

मसूरी-देहराडून मार्गावरील घाटात असणाऱ्या बिट अँड बाईट या कॅफेजवळ हा अपघात झाला. अपघात झालेल्या दुचाकीच्या मागून येत असलेल्या दुचाकीवर असणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये ही पूर्ण घटना चित्रित झाली आहे. या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल केले.

road accident in mussoorie
व्हिडिओ : मसूरीच्या घाटात चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक
author img

By

Published : Jan 28, 2020, 11:04 AM IST

Updated : Jan 28, 2020, 1:06 PM IST

देहराडून - मसूरीहून देहराडूनकडे जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला चारचाकीने समोरून धडक दिल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही धडक इतकी जोरदार होती, की दुचाकीस्वार काही फूट हवेत उसळून खाली कोसळला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे, तर दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

व्हिडिओ : मसूरीच्या घाटात चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक!

मसूरी-देहराडून मार्गावरील घाटात असणाऱ्या बिट अँड बाईट या कॅफेजवळ हा अपघात झाला. अपघात झालेल्या दुचाकीच्या मागून येत असलेल्या दुचाकीवर असणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये ही पूर्ण घटना चित्रित झाली आहे. चारचाकी चालक अरुंद रस्त्यावर आपल्यापुढील चारचाकीला चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाल्याचे चित्रीकरणात दिसत आहे. तसेच, दुचाकीचालकही वळणा-वळणांच्या रस्त्यावर दुचाकी वेगाने चालवत असल्याचे दिसत आहे.

अपघातानंतर पोलिसांनी जखमी दुचाकीस्वाराला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या तरुणाचे नाव अबुल अकरम आहे. तो देहराडूनच्या आयटी पार्क सोसायटीमधील रहिवासी आहे. पोलिसांनी या युवकाच्या घरच्यांना अपघाताबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा : अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यावर दिल्ली निवडणूक आयोगाने मागवला अहवाल..

 मसूरी से देहरादून की ऒर जाते हुए बिट एन्ड बाइट कैफे के पास एक मोटरसाइकिल सवार बेलोरो गाड़ी से टकराने से गम्भीर रूप से घायल।
मसूरी से देहरादून की ऒर जाते हुए एक युवक बेलोरो गाड़ी से टकराने से बुरी तरह घायल हो  गया।मौके पर पहुँची पुलिस ने घायल युवक को108 एम्बुलेंस से दून अस्पताल पहुचाया गया
पुलिस से मिली जानकारी के अनुसार दुर्घटना में घायल   युवक  अबुल पुत्र अकरम  आईटी पार्क सोसाइटी देहरादून निवासी हैं।  पुलिस द्वारा घायल युवक के परिजनों को सूचित कर दिया गया है।   मासूरी एक्सीडेंट की लाइव वीडियो मैं बाइक सवार तेजी में सीधा जीप से टकरा जाता है और गंभीर रूप से घायल हो गया जिसको देहरादून दून अस्पताल ले जाया गया जहां पर उसकी हालत चिंताजनक बनी हुई है
Last Updated : Jan 28, 2020, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.