आनंद - गुजरातमध्ये भीषण अपघातात १० जण ठार तर, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. टँकर, ट्रक आणि पिक-अप व्हॅनची जोरदार धडक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आनंद जिल्ह्यातील अंकलाव तालुक्यात गंभीरा गावाजवळ हा अपघात झाला.
सर्व मृत बोरसाड तालुक्यातील रहिवासी होते. ते सर्वजण बडोदा येथील खासगी कंपनीतील कर्मचारी असून आनंदच्या दिशेने निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना बडोदा आणि बोरसाड येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
गुजरातमध्ये भीषण अपघातात १० ठार, ६ गंभीर जखमी - killed
सर्व मृत बोरसाड तालुक्यातील रहिवासी होते. ते सर्वजण बडोदा येथील खासगी कंपनीतील कर्मचारी असून आनंदच्या दिशेने निघाले होते.
आनंद - गुजरातमध्ये भीषण अपघातात १० जण ठार तर, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. टँकर, ट्रक आणि पिक-अप व्हॅनची जोरदार धडक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आनंद जिल्ह्यातील अंकलाव तालुक्यात गंभीरा गावाजवळ हा अपघात झाला.
सर्व मृत बोरसाड तालुक्यातील रहिवासी होते. ते सर्वजण बडोदा येथील खासगी कंपनीतील कर्मचारी असून आनंदच्या दिशेने निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना बडोदा आणि बोरसाड येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
road accident in gujarat 10 killed 6 injured
road accident, gujarat, killed, injured
---------------
गुजरातमध्ये भीषण अपघातात १० ठार, ६ गंभीर जखमी
आनंद - गुजरातमध्ये भीषण अपघातात १० जण ठार तर, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. टँकर, ट्रक आणि पिक-अप व्हॅनची जोरदार धडक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आनंद जिल्ह्यातील अंकलाव तालुक्यात गंभीरा गावाजवळ हा अपघात झाला.
सर्व मृत बोरसाड तालुक्यातील रहिवासी होते. ते सर्वजण बदोडा येथील खासगी कंपनीतील कर्मचारी असून आनंदच्या दिशेने निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना बडोदा आणि बोरसाड येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Conclusion: